Kalyan Crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग जीवाचे बरं वाईट करण्याची भीती दाखवत अतिप्रसंग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारा आरोपी अक्षय आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामावर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

Kalyan Crime : इंस्टाग्रामवर मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढले, मग जीवाचे बरं वाईट करण्याची भीती दाखवत अतिप्रसंग
इन्स्टाग्रामवरुन झालेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलीची फसवणूकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jan 16, 2023 | 2:49 PM

कल्याण : कल्याण कोळसेवाडी परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. एका 16 वर्षाच्या अल्यवयीन मुलीला इन्स्टाग्रामवर तरुणाशी मैत्री करणे चांगलेच महागात पडले आहे. प्रेमजाळ्यात ओढत जीवाचे बर वाईट करण्याची भीती दाखवत वारंवार एक वर्षापासून अल्पवयीन मुलीवर तरुणाने भावी आयुष्याचे सुखी स्वप्ने दाखवत बलात्कार केला. विशेष म्हणजे, आता ती गर्भवती आहे. याप्रकरणी पीडित मुलीने कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. अक्षय बाळू गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

इन्स्टाग्रामवर मैत्री करत प्रेमाच्या जाळ्यात ओढले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यात राहणारा आरोपी अक्षय आणि अल्पवयीन मुलीची मैत्री इन्स्टाग्रामावर झाली होती. त्याने तिच्याशी ओळख वाढवली. त्यातून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

सुखी संसाराची स्वप्ने दाखवत लैंगिक अत्याचार केले

यानंतर तो तिला भावी आयुष्यातील सुखी स्वप्ने दाखवू लागला. मुलगी आपल्या जाळ्यात अडकली आहे याची खात्री पटताच या नाराधमाने तिला स्वतःच्या जीवाचे बर वाईट करण्याची भीती दाखवत तिच्यावर अनेक वेळा शारीरिक अत्याचार केले. त्यात ती सह महिन्ंयाची गरोदर झाली.ट

हे सुद्धा वाचा

कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपीला अटक

ही बाब पीडित मुलीच्या घरच्यांना कळतच पीडित मुलीच्या घरच्यांनी याबाबत कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी अक्षय गायकवाड नराधमाला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.