Deepika | अंजूनंतर दीपिका प्रेमात आकंठ बुडाली, दोन मुलांची आई ‘या’ देशात गेली निघून

दिल है कि मानता नहीं! प्रियकरासाठी तिने हे सर्व केलं. मागच्या महिन्यात 10 जुलैला पत्नीने कुटुंबीयांना सांगितलं की, तिची तब्येत बिघडली आहे. बुर्ख्यामधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

Deepika | अंजूनंतर दीपिका प्रेमात आकंठ बुडाली, दोन मुलांची आई 'या' देशात गेली  निघून
dungarpur love story
Follow us
| Updated on: Aug 15, 2023 | 2:36 PM

जयपूर : राजस्थानच्या डुंगरपूरमधून हैराण करणार एक प्रकरण समोर आलय. महिला गुजरातच्या एक युवकासोबत कुवेतला निघून गेली. महिलेच्या कुटुंबीयांनी डुंगरपूरच्या एसपीना ही माहिती दिलीय. महिलेला कुवेतहून परत आणण्यासाठी याचना केलीय. चितरी ठाणा क्षेत्रातील ही घटना आहे. महिलेच नाव दीपिका आहे. पोलीस अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितलं की, महिलेच्या कुटुंबीयांनी महिन्याभरापूर्वी ती बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. महिलेचा बुर्ख्यामधील फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर कुटुंबीयांना या बद्दल समजलं.

फोटोमधील महिलेच नाव दीपिका आहे. 14 वर्षांपूर्वी आमच लग्न झालं होतं, असं महिलेच्या पतीने पोलिसांना सांगितलं. लग्नानंतर तिला दोन मुलं झाली. यात एक मुलगा आणि मुलगी आहे. नवरा मुंबईत नोकरी करायचा.

कुटुंबीयांनी तिला जास्त प्रश्न विचारले नाही, कारण…

मागच्या महिन्यात 10 जुलैला पत्नीने कुटुंबीयांना सांगितलं की, तिची तब्येत बिघडली आहे. ती गुजरातला गेलीय. कुटुंबीयांनी तिला जास्त प्रश्न विचारले नाहीत, कारण याआधी सुद्धा ती खेड़ ब्रम्हा येथे जायची.

फोटोत महिलेसोबत असलेल्या व्यक्तीच नाव काय?

महिलेच्या पतीने सांगितलं की, 10 जुलैनंतर त्याने अनेक फोन केले. पण तिने फोन उचलला नाही. सोशल मीडियावर पत्नीचा बुर्ख्यामधील फोटो व्हायरल होतोय. त्यात ती इरफान नावाच्या व्यक्तीसोबत दिसतेय. इरफान गुजरातचा राहणार आहे.

नवऱ्याचे आरोप काय?

इरफान आपल्या बायकोला फसवून कुवैतला घेऊन गेलाय असा आरोप महिलेच्या पतीने केलाय. बायकोच धर्म परिवर्तन केलय. तिचं वय 35 वर्ष आहे. टीव्ही 9 व्हायरल फोटोच्या सत्यतेची पुष्टि करत नाहीय. चितरी थाना प्रभारी गोविंद सिंह यांच्यानुसार, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. महिला बेपत्ता असल्याची तक्रार आधीच नोंदवण्यात आली आहे. महिलेला अखेर कुवैतचा व्हिसा कसा मिळाला ? याचा पोलीस तपास करतायत. याआधी राजस्थानची अंजू प्रियकरासाठी भारतसोडून पाकिस्तानात निघून गेली.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.