लेकरांना घेऊन महिला आत्महत्येसाठी शिवारात गेली पण पोलीसही तातडीनं पोहोचले, औरंगाबादमध्ये नेमके काय घडले?

सासरच्या छाळाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला तिच्या मुलासह वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. बिडकीन शिवारातील एका विहिरीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या विवाहितेला ताब्यात घेतले.

लेकरांना घेऊन महिला आत्महत्येसाठी शिवारात गेली पण पोलीसही तातडीनं पोहोचले, औरंगाबादमध्ये नेमके काय घडले?
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 7:53 AM

औरंगाबाद : सासरच्या छाळाला कंटाळून आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या विवाहितेला तिच्या मुलासह वाचवण्यात पोलिसांना यश आले आहे. बिडकीन शिवारातील एका विहिरीमध्ये उडी मारण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या विवाहितेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या सर्तकतेमुळे दोघांचा जीव वाचला आहे. मोबाईल लोकेशनच्या मदतीने माग काढत पोलीस या विवाहितेजवळ पोहोचले व तिला तिच्या मुलासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मोबाईल लोकेशनने काढला माग

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, औरंगाबाद जिल्ह्यात राहणारी एक विवाहिता सासरच्या मंडळीकडून होणाऱ्या सततच्या छळाला वैतागली होती.  पती पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत होता. याच संधीचा फायदा घेत विवाहितेने घटनास्थळावरून आपल्या मुलासह पळ काढला. ही घटना तिच्या पतीच्या लक्षात आल्याने, त्याने तातडीने पोलीस स्टेशनला संपर्क साधला. पोलिसांनीही वेळ न दौडत विवाहितेकडे असलेल्या मोबाईल लोकेशनच्या मदतीने तिचा शोध घेतला.

पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

ही विवाहिता विहिरीत उडी मारणारच होती, इतक्यात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी विवाहितेसह तिच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस घटनास्थळी वेळेत दाखल झाल्याले मोठा अनर्थ टळला आहे. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

संबंधित बातम्या 

Gujrat Crime : गुजरातमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, दोन महिन्यांनी असा झाला खुलासा

Wardha : धक्कादायक! पत्नीनेच पतीला अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यास सांगितले, वर्ध्यातील आरोपी दाम्पत्य पोलिसांच्या ताब्यात

VIDEO : हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून गेस्टचा मृत्यू, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....