“आईला सांगितलं तर फिनाईल पाजतो,” अश्लिल चित्रफित दाखवत पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परभणीत खळबळ

पाथरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 14 वर्षीय अल्पवीयन मुलीवर अत्याचार केला आहे.

आईला सांगितलं तर फिनाईल पाजतो, अश्लिल चित्रफित दाखवत पित्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, परभणीत खळबळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 5:36 PM

परभणी : पाथरी शहरात माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका जन्मदात्या पित्यानेच आपल्या 14 वर्षीय अल्पवीयन मुलीवर अत्याचार केला आहे. आरोपी पित्याविरोधात पाथरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलंय. या घटनेमुळे परभणी जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (father arrested by Pathri parbhani police who raped his 14 year old mionr doughter)

अश्लिल चित्रफित दाखवत मुलीवर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार पाथरी शहरात एका पित्याने आपल्याच 14 वर्षीय मुलीवर अश्लिल चित्रफित दाखवत अत्याचार केला. तसेच अत्याचार केल्यानंतर हा प्रकार आईला सांगितला तर फिनाईल पाजून जीवे मारेन अशी धमकीसुद्धा दिली. आपल्या जन्मदात्या पित्यानेच असे किळसवाणे कृत्य केल्यानंतर ही अल्पवयीन मुलगी सध्या तणावात आहे.

आरोपी वडिलावर गुन्हा दाखल

हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी कडक पवित्रा धारण केला आहे. पोलिसांनी या आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांनी अरोपी पित्याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

परभणी जिल्ह्यात खळबळ

दरम्यान, जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीवर अत्याचार  केल्याने परभणी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सध्या येथे तणावाचे वातावरण असून पोलीस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

इतर बातम्या :

VIDEO : माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, व्हिडीओ व्हायरल

प्रियकरासोबत अश्लील कृत्य सुरु असताना बघितलं, दोघांनी लेकाला ठेचलं, एका आईचं विकृत कृत्य

आधी मारहाणीमुळं एकाचा मृत्यू, दुसऱ्याची आत्महत्या, आता पुन्हा नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप

(father arrested by Pathri parbhani police who raped his 14 year old mionr doughter)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.