Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime |पतीच्या मृत्यूनंतर जोडीदार शोधणे 55 वर्षीय महिलेला पडले महागात ; सव्वा चार लाखांची फसवणूक

मेट्रोमनी वेबसाईटवर महिलेला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यामध्ये आरोपीने महिलेला मी एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून दिल्ली येथे नोकरी करतो, असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला.

Pune crime |पतीच्या मृत्यूनंतर जोडीदार शोधणे 55 वर्षीय महिलेला पडले महागात ; सव्वा चार लाखांची फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 06, 2021 | 5:16 PM

पुणे – पतीच्या मृत्यूनंतर 55 महिलेला मेट्रोमनी वेबसाईटवर स्वतःसाठी जोडीदार शोधणे चांगलेच महागात पडले आहे. पतीचे निधन झाल्यानंतर दोन पैकी एका मुलीचे लग्न झाले आहे. दुसऱ्या मुलीसाठी मुलगा शोधत असताना स्वतःसाठी जोडीदार स शोधायला सुरुवात केली. याचा दरम्यान पीडित महिलेची मेट्रोमनी वेबसाईटवर एका व्यक्ती सोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांत मैत्री व प प्रेमात झाले. मी आयुष्यभर तुझी साथ निभावण्याची वचनही एकमेकांना देण्यात आले. या प्रकारे अनोळखी व्यक्तींने महिलेचा विश्वास घात केला.

अशी केली फसवणूक त्यानंतर आरोपीने महिलेला मला पैश्यांची गरज असल्याचे सांगत सव्वाचार लाख रुपयांची मागणी केली. महिलेने ही त्या व्यक्तीच्या बोलण्याला बळीपडत ऑनलाईन पद्धतीने सव्वाचार लाख रुपये व्यक्तीच्या खात्यावर जमा केले. मात्र त्यानंतर काही दिवसांनी पीडित व्यक्तीने संबंधित व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला.मात्र त्या व्यक्तीचा फोन बंद लागला. त्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीने कधीच फोन केला नाही. त्यामुळे पीडित व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले  व त्यांनी पोलिसात धाव घेतली.

मेट्रोमनी वेबसाईटवर महिलेला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यामध्ये आरोपीने महिलेला मी एका नामांकित कंपनीत व्यवस्थापक म्हणून दिल्ली येथे नोकरी करतो, असे सांगितले. महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नियमितपणे तिच्यासोबत व्हिडीओ कॉल , फोन, चॅटिंग सुरु केले, त्यानंतर मला पैशांची खूप गरज आहे, लगेच परत करतो, असे म्हणून त्याने महिलेकडून सव्वाचार लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यास सांगून घेतले.

मानसिक आधारासाठी हवा होता जोडीदार संबंधित पीडित महिला उच्च शिक्षित महिला आपल्या मुलींच्या सोबत रावेत परिसरात राहते. पतीच्या निधनानंतर महिलेलने नोकरी करत व्यवस्थित घराचा सांभाळा केला, मुलीची शिक्षण केले. त्यानंतर मुलीची लग्न झाल्यानंतर माझ्या सोबतीला कुणी तरी असावे, त्या व्यक्तीने मला मानसिक आधार द्यावा अशी अपेक्षा ठेवत महिलेने मेट्रोमनी वेबसाईटवर आपले खाते उघडले. मात्र आपला लग्न करण्याचा निर्णय कुणालाच पटणार नाही, असे वाटल्याने संबंधित महिलेने याबाबत कुणालाही माहिती सांगितली नाही.

Best Astro Tips:पैशांची चणचण भासतेय, मग ज्योतिषशास्त्रातील हे उपाय नक्की करुन बघा

108MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीवाला Motorola फोन स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ऑफर

Bengal Triple Murder: मालमत्तेच्या वादातून बंगालमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या, एकाला अटक

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.