Crime News : देवदर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा गोदावरी नदीत मृत्यू, भलतंच कारण आलं उजेडात

भाविक काही कारणास्तव गोदावरी नदीच्या काठी थांबले होते, त्यावेळी त्यातला एकजण पाण्यात उतरला. तो पाण्याच्या प्रवाहाला लागला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. एकजण बुडतोय म्हणून...

Crime News : देवदर्शनाला निघालेल्या चार भाविकांचा गोदावरी नदीत मृत्यू, भलतंच कारण आलं उजेडात
चार जणांचा मृत्यूImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Mar 12, 2023 | 9:48 AM

छत्रपती संभाजीनगर : गोदावरी नदीच्या (Godavari River) पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू (Four people died due to drowning) झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गर्दी वाढली आणि लोकांनी चौकशी सुरु केली. नेमकं काय झालंय कोणाच्याही पटकन लक्षात नाही. देवदर्शनाला निघालेले भाविक गोदावरी नदीच्या काठी थांबले होते. त्यावेळी एकजण पाण्यात उतरला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही, तो समोर बुडतोय हे लक्षात आल्यानंतर तिघांनी पाण्यात उडी मारली. परंतु चौघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. अद्याप त्यापैकी एकाचाही शोध लागला नसल्याची माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. त्याचबरोबर चार जणांच्या घरच्यांची माहिती घेण्याचं काम सुरु आहे.

देवदर्शनाला जाणाऱ्या चार भाविकांचा मृत्यू झाला आहे. 4 तरुण भाविक गोदावरी नदी उतरले होते, त्यावेळी त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत पोलिस या चौघांचा शोघ घेत होते.

रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम होती सुरू

हे सुद्धा वाचा

भाविक काही कारणास्तव गोदावरी नदीच्या काठी थांबले होते, त्यावेळी त्यातला एकजण पाण्यात उतरला. तो पाण्याच्या प्रवाहाला लागला. त्याला पाण्याचा अंदाज आला नाही. एकजण बुडतोय म्हणून इतरांनी पाण्यात उडी घेतली. ते सुध्दा पाण्याचा अंदाज न आल्यामुळे प्रवाहात वाहून गेले. चौघांचा मृत्यू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे. त्यानंतर घटनास्थळी गर्दी झाली होती. चौघांचा शोध पोलिस घेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.