Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | पुण्यातील कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ ची 44 लाखांची फसवणूक

कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या 'स्टील पॉईंट'च्या नावाने खोटे व बनावट कागदपत्र तयार करत बँकेत अकाऊंट काढले. पुढे कंपनीने रद्द केलेला चेक त्या अकाऊंट वर भरला व कंपनीच्या खात्यातून तब्बल 44लाख 1 हजार 637  रुपयांची फसवणूक केली आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Pune crime | पुण्यातील कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड' ची 44 लाखांची फसवणूक
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 7:06 PM

पुणे – शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक ‘कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड’ कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी र्षल रमेश नावगेकर (वय 42, ) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने चेतन पाटील, महेश बालकिशन राठी यांना अटक केली आहे. अमोल गेंदलाल साखळे, कुलदीप भिलारे,हे दोघे अद्याप फरार आहेत.

अशी केली फसवणूक

या घटनेतील चारही आरोपी कोलते पाटील डेव्हलपर्स येथे कामाला आहेत. यांनी कोलते पाटील डेव्हलपर्सच्या ग्राहक असलेल्या वेंडर कंपन्यांसोबत आर्थिक व्यवहारांचा दुरुपयोग केला. आरोपीनी साधारण 15 जून 2018 ते 2 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये कंपनीच्या रेकॉर्डवर नसलेल्या बनावट व्हेंडर कंपन्यांच्या नावाने पेमेंट केले. त्यातील पैसे स्वतःच्या फायद्या करता वापरले.

कंपनीची अधिकृत व्हेंडर कंपनी असलेल्या ‘स्टील पॉईंट’च्या नावाने खोटे व बनावट कागदपत्र तयार करत बँकेत अकाऊंट काढले. पुढे कंपनीने रद्द केलेला चेक त्या अकाऊंट वर भरला व कंपनीच्या खात्यातून तब्बल 44लाख 1 हजार 637  रुपयांची फसवणूक केली आहे. बंडगार्डन पोलीस अधिक तपास करत आहेत.

15 लाखांचे अंमली पदार्थ पकडले दुसरीकडं शहरातील पुणे स्टेशन परिसरात पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १५ लाख रुपयांचे अंमली पदार्थ पकडले आहेत . पुणे स्टेशन परिसरातील तुकाराम शिंदे वाहनतळाच्या येथे सापाळा रचून ही करवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान पोलिसांनी 15 लाख 17 हजाराचे मेफेड्रोन , मोबाईल संच, रोख रक्कम असा एकूण17 लाखांचा मुद्दे माल पकडला या प्रकरणी सलीम मुबारक शेख व विजय विनोद डेडवालकर यांना अटक केली आहे.

Post Schemes | पोस्टाच्या योजना ही डिजिटल अवघ्या काही सेकंदात विविध योजनांमध्ये गुंतवणूक करुन भविष्य करा सुरक्षित

winter session : राज्य विकणे म्हणजे चहा विकण्यासारखे वाटले? गोपीचंद पडळकरांना अमोल मिटकरींचे प्रत्युत्तर

Nagpur | महिन्याभरापासून चर्चा मगरीची! वन विभागाचं मिशन मगर; नाग नदीत लावले पिंजरे, ट्रॅप कॅमेरे

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.