Italy Murder : पत्नीने सेक्स नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय

दुपारी त्याने जिथे त्याच्या बायकोने दोन वर्षे शेफ म्हणून काम केले होते त्या रेस्टॉरंटमध्ये फोन केला आणि त्याच्या बॉसला सांगितले की तो नतालियाला पुन्हा कधीही दिसणार नाही. विटो आपल्या पत्नीच्या बॉसला म्हणाला की, 'मला माहित आहे की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालले आहे.' त्यानंतर रेस्टॉरंट मालकाने पोलिसांना बोलावले.

Italy Murder : पत्नीने सेक्स नकार दिला म्हणून पतीने चाकूने भोसकले, चारित्र्यावरही घ्यायचा संशय
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 4:52 PM

इटली : पतीने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला म्हणून 80 वर्षीय पतीने 61 वर्षीय पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना इटलीमध्ये उघडकीस आली आहे. विटो कांगिनी (Vito Cangini) असे आरोपी पतीचे नाव आहे, तर नतालिया क्यारीचोक (Natalia Kyrychok) असे मयत पत्नीचे नाव आहे.

सेक्स करण्यास नकार दिला म्हणून पत्नीची हत्या केली

ख्रिसमसला नतालिया यांनी पती विटोला शारिरीक संबंध ठेवण्याचे वचन दिले होते. मात्र आरोपी पती विटोने वियाग्रा घेतले होते. त्यानंतर अचानक पत्नीने त्याच्यासोबत सेक्स करण्यास नकार दिला. यामुळे विटो आणि नतालिया यांच्यात भांडण सुरु झाले. भांडण इतके विकोपाला गेले की विटोने चाकू भोसकून पत्नी नतालियाची हत्या केली.

पत्नीच्या चारित्र्यावरही संशय घ्यायचा विटो

विटो आणि नतालिया यांच्या वयात जवळपास 20 वर्षांचे अंतर होते. त्यामनुळे विटोला आपल्या पत्नीचे तिच्या बॉससोबत अफेअर आहे, असे सतत वाटायचे.

हत्या केल्यानंतर काही घडलेच नाही अशा आविर्भावात फिरत होता

पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह तसाच जमिनीवर टाकला आणि तो बेडरुममध्ये जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने नेहमीप्रमाणे चहा नाश्ता केला. त्यानंतर कुत्र्याला फिरायला नेले. त्यानंतर काही घडलेच नाही अशा आविर्भावात आपले काम करु लागला.

पत्नीच्या बॉसला फोन करुन ती कधीही दिसणार नाही सांगितले

दुपारी त्याने जिथे त्याच्या बायकोने दोन वर्षे शेफ म्हणून काम केले होते त्या रेस्टॉरंटमध्ये फोन केला आणि त्याच्या बॉसला सांगितले की तो नतालियाला पुन्हा कधीही दिसणार नाही. विटो आपल्या पत्नीच्या बॉसला म्हणाला की, ‘मला माहित आहे की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी चालले आहे.’ त्यानंतर रेस्टॉरंट मालकाने पोलिसांना बोलावले, त्यांनी विटोच्या घराची झडती घेतली. पोलिसांना नतालियाचा मृतदेह घरात सापडला. तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. सध्या विटोला अटक करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे. (Husband murdered in Italy after wife refuses sex)

इतर बातम्या

Nagpur Crime | शेतात गेला तो परतलाच नाही, दोन दिवसांनंतर विहिरीत मृतदेहच सापडला; शेतकऱ्याच्या मृत्यूचे कारण काय?

VIDEO | कॉफी शॉपमध्ये गुप्त जागा, अश्लील चाळे करताना प्रेमी युगुलं रंगेहाथ

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.