Kerala Murder | एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्याला भोसकलं! 12 तासांच्या आत दोन राजकीय नेत्यांची हत्या

गेल्या 12 तासांतली श्रीनिवास यांची झालेली हत्या ही दुसरी राजकीय हत्या असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (Social Democratic Party of India) चे राज्य सचिव शान केएस (Shan KS) यांची नेत्याचाही खून करण्यात आला होता. 38 वर्षीय नेत्याची शनिवारी चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती.

Kerala Murder | एकाचा गळा दाबला, तर दुसऱ्याला भोसकलं! 12 तासांच्या आत दोन राजकीय नेत्यांची हत्या
रणजित श्रीनिवास आणि के.एस.शान यांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 12:42 PM

केरळमध्ये (Kerala) 12 तासांच्या आत दोघा राजकीय नेत्यांच्या हत्येनं एकच खळबळ उडाली आहे. अलप्पुझा (Alappuzha)  मध्ये रविवारी भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजित श्रनिवास (Ranjeet Sreenivas) यांची हत्या करण्यात आली आहे. श्रीनिवास मॉर्निंग वॉकसाठी (Morning Walk) तयार होत होते. त्यावेळी हल्लेखोरांनी घरात घुसून त्यांना जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांचा गळा आवळून त्यांची हत्या (Murder) करण्यात आली. या हल्ल्यात श्रीनिवास यांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Crime

crime

कोण होते रंजित श्रीनिवास?

रंजित श्रीनिवास हे 2016 विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून अलाप्पुझा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ते एक वकील म्हणूनही ते ओळखले जायचे. भाजपच्या नेत्यांच्या एक गटानं हे हत्याकांड घडवून आणलं असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. काही लोकांचा समूह 40 वर्षीय श्रीनिवास यांच्या आज सकाळी घरी पोहोचला होता. त्यानंतर त्यांच्या घराच्या दरवाजा ठोठावण्यात आला. दरवाजा उघडताच समुहानं श्रीनिवास यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जातंय.

रंजित श्रीनिवास

या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जण ताब्यातही घेतलंय. त्यातील काहीजणांचा थेट या हत्येशी संबंध असल्याचं बोललं जातंय. सध्या श्रीनिवास यांचं मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला असून पोस्टमॉर्टेमनंतर त्यांच्यावर अंतसंस्कार केले जाणार आहेत.

12 तासांत 2 हत्या!

शान केएस

दरम्यान, गेल्या 12 तासांतली श्रीनिवास यांची झालेली हत्या ही दुसरी राजकीय हत्या असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (Social Democratic Party of India) चे राज्य सचिव शान केएस (Shan KS) यांची नेत्याचाही खून करण्यात आला होता. 38 वर्षीय नेत्याची शनिवारी चाकून भोसकून हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच केरळात आणखी एका राजकीय नेत्याच्या हत्येनं पोलिसांसमोरही मोठं आव्हान उभं ठाकलंय. या दोन्ही हत्याकांडप्रकरणी केरळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

144 कलम लागू

हत्याकांडाच्या या घटनानंतर जिल्ह्यात कलम 144 लागू करण्यात आलं असून केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी या हत्यकांडाचा तीव्र शब्दंत निषेध केला आहे. श्रीनिवास यांच्या हत्येमागे मुस्लिम अतिरेकी संघटनेचा हात असल्याचा संशय केरळचे मुख्यमंत्री वी मुरलीधरन यांनी केलाय. दोषींवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इतर बातम्या – 

Nashik| प्रियकराच्या मदतीने पतीच्या ‘माये’वर पत्नीचा डल्ला; ऐकावं ते नवलच…!

ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं

लघवीला गेलेल्या पाहुणीवर अंधारात काळ, जंगलात नेऊन सहा नराधमांचा बलात्कार; सर्व आरोपींना अखेर जन्मठेप

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.