अल्पवयीन मुलीचं अपहरण, दोन दिवस छळलं, अखेर दोन आरोपी अटकेत

एक आरोपी 26 वर्षीय नईमठ आणि दुसरा सय्यद रबीश यांच्या विरोधात सामूहिक अत्याचार आणि पौक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 13 सप्टेंबरला मुलीच्या आईनं हैदराबादच्या दबीरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली.

अल्पवयीन मुलीचं अपहरण, दोन दिवस छळलं, अखेर दोन आरोपी अटकेत
file photoImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 9:55 PM

हैदराबाद पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि अत्याचार प्रकरणी दोन संशयित आरोपींना अटक केली. सीसीटीव्ही फुटेजवरून लक्षात आलं की, मुलीला दोन वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेण्यात आलं. सुजना इन आणि थ्री कैसल्स अशी हॉटेलची नावं आहेत. संशयितानं तिथं एक रात्र घालविली. पोलीस आता हॉटेलच्या रुमची तपासणी करत आहेत. तसेच मुलीची आणि आरोपींना विचारपूस करत आहेत. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

औषधी खरेदीसाठी गेली ती परतलीच नाही

एक आरोपी 26 वर्षीय नईमठ आणि दुसरा सय्यद रबीश यांनी सामूहिक अत्याचार आणि पौक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. 13 सप्टेंबरला मुलीच्या आईनं हैदराबादच्या दबीरपुरा पोलिसांत तक्रार दाखल केली. 14 वर्षीय मुलगी औषधी खरेदी करण्यासाठी घराबाहेर गेली. पण, घरी परत आली नव्हती.

पोलिसांनी दाखल केला अपहरणाचा गुन्हा

नशिले पदार्थ देऊन मुलीचं शोषण करण्यात आल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केलाय. मुलीला कारमध्ये बसविण्यात आलं. त्यामुळं पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 14 सप्टेंबरला मुलगी शहरातील एका ठिकाणी सापडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. मुलीचं समुपदेशन करण्यात आलं. तिची मेडिकल तसेच फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

मुलगी एका आरोपीला ओळखत होती

नशेचे इंजेक्शन दिल्याचा आरोपी मुलीच्या आईनं केला आहे. दोन्ही आरोपींनी तिचं लैंगिक शोषण केलं.तसेच तिला दारू पाजण्यात आली. रबीश हा हायस्कूल डॉप आउट आहे. नईमठ हे सौदी अबरमध्ये एक आप्टिकल स्टोर्स चालवित होता. तिथून तो मार्चमध्ये परतला. मुलीनं प्राथमिक शिक्षणानंतर शाळा सोडली होती. ती तिचा शेजारी असलेल्या रबीशला ओळखत होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.