Shocking news : धक्कादायक! विकृताकडून कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून Action

Crime against Animal : इंद्रपुरी भागातील मागच्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. इंद्रपुरीच्या जेजे कॉलनी बी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या राजेश यांनी इंद्रपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

Shocking news : धक्कादायक! विकृताकडून कुत्र्यावर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांकडून Action
Why do dogs cryImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 1:26 PM

Crime against Animal : दिल्लीच्या इंद्रपुरी भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेजे कॉलनीमध्ये एका विकृताने कुत्र्यावर बलात्कार केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंद्रपुरी भागातील मागच्या काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. इंद्रपुरीच्या जेजे कॉलनी बी ब्लॉकमध्ये राहणाऱ्या राजेश यांनी इंद्रपुरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपी इसम राजेश यांच्या शेजारीच राहतो. 28 फेब्रवुवारीला राजेश एका लग्न सोहळ्याला उपस्थित राहून घरी परतले, तेव्हा यांना कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला, असं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

कुत्र्याच रडणं ऐकू आलं

कुत्र्याच रडणं ऐकू आल्यानंतर राजेश त्या दिशेने गेले. त्यावेळी आरोपी कुत्र्यावर बलात्कार करत होता. त्याच्या एकाहातात वायपर होता. राजेश यांनी पुरावा म्हणून या घटनेचा व्हिडिओ बनवला. आरोपी त्यावेळी ड्रग्सच्या नशेत होता, असा आरोप तक्रारदाराने केला आहे. कुत्र्यासोबत झालेल्या या क्रूरतेचा व्हिडिओ राजेश यांनी पोलिसांना दिला. प्राणी कायद्याच्या कलम 377 आणि 11 अंतर्गत आरोपीविरोधात इंद्रपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलय. इंडिया टुडेने हे वृत्त दिलय. 10 दिवसातील ही दुसरी घटना

पोलिसांनी आरोपीला अटक करुन तुरुंगात पाठवलं आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीतच एका अज्ज्ञात आरोपीने भटक्या कुत्र्यावर बलात्कार केला होता. राजधानी दिल्लीच्या हरी नगर भागाती ही घटना घडली होती. या भागातील एका पार्कमध्ये कुत्र्यावर बलात्कार करण्यात आला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.