Video: जिथं ‘त्या’ स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा

मुंब्रा रेती बंदर खाडीत मनसुख हिरेन यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ठाणे डीसीपींनी दिली आहे. | Mansukh Hiren suicide by jumping into Kalwa creek Visual Thane DCP

Video: जिथं 'त्या' स्कॉर्पिओच्या मालकानं आत्महत्या केली तिथला व्हिडीओ जशास तसा
Mansukh Hiren suicide by jumping into Kalwa creek Visual Thane DCP
Follow us
| Updated on: Mar 05, 2021 | 6:02 PM

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती तिच्या मालकानं आत्महत्या केल्याचं ठाणे पोलीसांनी सांगितलं आहे. मनसुख हिरेन असं गाडी मालकाचं नाव आहे. मुंब्रा रेती बंदर खाडीत मनसुख हिरेन यांनी उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ठाणे डीसीपींनी दिली आहे. घटनास्थळावरची दृश्य टीव्ही 9 मराठीकडे आहेत. (Mansukh Hiren suicide by jumping into Kalwa creek Visual Thane DCP)

 मुकेश अंबानींच्या घराबाहेरील संशयित स्कॉर्पिओच्या मालकाचा मृतदेह आढळला

उद्योगपती मुकेश अंबानी  (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे.  मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. मनसुख हिरेनने कळवा खाडीत उडी मारून आत्महत्या केली त्यांच्या मृत्यूची अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाल्याची माहिती ठाण्याच्या DCP यांनी दिली आहे.

मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. पण पोलिसांसमोर ते हजर झाले त्यावेळेस ते काय म्हणाले होते ते नक्की ऐका. त्यांचा हा जवळपास तीन मिनिटांचा व्हिडीओ आता ह्या प्रकरणात महत्वाचा ठरणार आहे.

(Mansukh Hiren suicide by jumping into Kalwa creek Visual Thane DCP)

हे ही वाचा :

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला

जिथं स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली ते अंबानींचं अँटेलिया हाऊस कसं आहे?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.