Child Molestation : स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या पित्याला सश्रम कारावासाची शिक्षा

आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले जात असल्याचे म्हटले आहे. मुलीची आई तिची योग्यरित्या काळजी घेत नसल्याने पती-पत्नीमध्ये वाद होत होते. मात्र मुलीने वडिलांच्या आरोपांचे खंडन करत आई चांगले जेवण बनवते असे सांगितले.

Child Molestation : स्वतःच्या अल्पवयीन मुलीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणाऱ्या पित्याला सश्रम कारावासाची शिक्षा
महिला पोलीस कॉन्स्टेबलला थप्पड मारणारी महिला निर्दोषमुक्तImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 5:56 PM

मुंबई : जन्मदात्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टला कपड्यांवरुन हात लावल्याप्रकरणी संबंधीत पित्याला विशेष पोक्सो (POCSO) न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावासा (Rigorous Imprisonment)ची शिक्षा सुनावली आहे. पोक्सो कायद्याचे संबंधित कलम लैंगिक अत्याचाराच्या घटनेत हल्लेखोराने मुलाच्या खाजगी भागांना कसे स्पर्श करावे हे परिभाषित केलेले नाही. लैंगिक छळाशी संबंधित गुन्हा आरोपीच्या लैंगिक हेतूबद्दल सांगतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. चुकीच्या स्पर्शामुळे मुलगी विचित्र प्रतिक्रिया देत होती. आरोपीने लैंगिक हेतून असे केले, ज्यामुळे अल्पवयीन पीडितेच्या मनावर परिणाम होत असल्याचेही न्यायालयाने आपल्या सुनावणीत म्हटले आहे. (A father who touches the private part of his own minor daughter is sentenced to rigorous imprisonment)

आरोपीने आरोप फेटाळले

आरोपीने सर्व आरोप फेटाळून लावत आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवले जात असल्याचे म्हटले आहे. मुलीची आई तिची योग्यरित्या काळजी घेत नसल्याने पती-पत्नीमध्ये वाद होत होते. मात्र मुलीने वडिलांच्या आरोपांचे खंडन करत आई चांगले जेवण बनवते असे सांगितले. पीडिता शाळेत बेंचच्या कोपऱ्याला आपला पार्ट घासत असल्याचे शिक्षिकेने पाहिले. त्यानंतर शिक्षिकेने मुलीच्या आईला याची माहिती दिली. त्यामुळे ही तक्रार खोटी नाही असे सांगत न्यायालयाने सुनावले. आपल्या 5 वर्षाच्या मुलीच्या खाजगी भागांना कपड्यांवरुन वारंवार स्पर्श केल्याबद्दल 40 वर्षीय पित्याला 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. (A father who touches the private part of his own minor daughter is sentenced to rigorous imprisonment)

इतर बातम्या

Karnataka Bus Siezed : सांगलीच्या न्यायालयाचा कर्नाटकला दणका, नुकसान भरपाई न दिल्याने बस जप्त

Lakhimpur Case : लखीमपूर खेरी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल; आरोपी मंत्रिपुत्र आशिष मिश्राचा जामीन रद्द

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.