VIDEO | मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टॅक्सी चालकाशी वाद, टोलवाल्यांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या

मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दहिसर टोलनाक्यावर सोमवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्सी चालकाशी वाद घातला. टॅक्सी चालकाशी वाद झाल्यानंतर टॅक्सी चालक आणि टोल कामगारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या.

VIDEO | मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टॅक्सी चालकाशी वाद, टोलवाल्यांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या
dahisar toll naka issue
Follow us
| Updated on: Oct 19, 2021 | 8:57 AM

मुंबई : मुंबईतील दहिसर टोलनाक्यावर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. दहिसर टोलनाक्यावर सोमवारी (18 ऑक्टोबर) रात्री उशिरा टोल कामगारांनी टॅक्सी चालकाशी वाद घातला. टॅक्सी चालकाशी वाद झाल्यानंतर टॅक्सी चालक आणि टोल कामगारांमध्ये कडाक्याचे भांडण झाले आणि नंतर टोल कामगारांनी टॅक्सीच्या काचा फोडल्या.

सध्या टोल कर्मचारी आणि टॅक्सी चालक यांच्यात काय घडले आणि टोल कर्मचाऱ्यांनी टॅक्सीची काच का फोडली याचा तपास आता दहिसर पोलीस करत आहेत.

पाहा या घटनेचा व्हिडीओ –

वसईत पोलिसाची दादागिरी

वसईत साध्या वेशातील पोलिसांची दादागिरी समोर आली आहे. दुकानासमोर भांडण करणाऱ्या फेरीवाल्यांना जाब विचारणाऱ्या एका कपडा व्यापाऱ्याला दुकानात शिरुन एका पोलिसाने धक्काबुक्कीकरुन, थापड, बुक्याने मारहाण केली असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या मारहाणीत पोलिसाची पत्नी आणि मित्राचा ही समावेश असल्याचे पोलीस तक्रारीत उघड झाले आहे.

ही घटना 17 ऑक्टोबर रोजी रात्री 8.45 च्या सुमारास घडली आहे. याबाबत मारहाण करणारा पोलीस, त्याची पत्नी आणि त्याच्या एका मित्रावर माणिकपूर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या घटनेने व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.

संबंधित बातम्या :

यॅक यॅक, ईsss तुमचा आवडता समोसा कसा बनवला जातोय बघा, कल्याणच्या हॉटेलचा Video व्हायरल

VIDEO : महिलेचा पतीवर परस्त्रीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, जीममध्ये नवऱ्याच्या मैत्रिणीला चपलेने झोडपलं

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.