Cat Beaten up | मांजरीला मारहाण करुन पांढऱ्या गोणीत भरलं, मुंबईत तिघा तरुणांविरोधात गुन्हा

मांजरीला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होती.

Cat Beaten up | मांजरीला मारहाण करुन पांढऱ्या गोणीत भरलं, मुंबईत तिघा तरुणांविरोधात गुन्हा
मांजरीला मारहाणीची दृश्यं सीसीटीव्हीत कैदImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 11, 2022 | 1:01 PM

मुंबई : मांजरीला मारहाण केल्या प्रकरणी (Cat Beaten up) तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Mumbai Crime News) करण्यात आला आहे. मांजरीला मारहाण करतानाची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद (CCTV Camera) झाली होती. सीसीटीव्हीतून दिसलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्राणीमित्र संघटनेने तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कलम 429 तसेच प्राणी क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मांजरीला मारहाण केल्याप्रकरणी मुंबई तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आला होती.

मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

सीसीटीव्हीत तीन तरुण मांजरीला मारहाण करुन पांढऱ्या गोणीत भरून गाडीतून नेताना दिसत आहेत. ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली होती. सीसीटीव्हीतून दिसलेल्या छायाचित्रांच्या आधारे प्राणीमित्र संघटनेने तक्रार दिली होती.

हे सुद्धा वाचा

मारहाण करताना तिघे दारुच्या नशेत

प्राणीमित्र संघटनेने दिलेल्या तक्रारीनुसार हे तीन तरुण दारूच्या नशेत होते आणि त्यांनी मांजरीला मारलं अशी तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी हेमंत शहा, जय लबडे, सुशांत सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कलम 429 तसेच प्राणी क्रूरता अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.