Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये सोसायटीत कुर्बानीसाठी बकरा आणल्याने मोठा वाद, पोलिसांकडून लाठीचार्ज

Mumbai News : दोन्ही गटांनी आपआपल्या लोकांना बोलावलं. दोन्ही बाजूकडून शाब्दीक बाचाबाची झाली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली.

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये सोसायटीत कुर्बानीसाठी बकरा आणल्याने मोठा वाद, पोलिसांकडून लाठीचार्ज
goat kurbani in mumbai mira bhayander area
Follow us
| Updated on: Jun 28, 2023 | 9:15 AM

भाईंदर : मुंबई जवळ असलेल्या मीरा-भाईंदर येथील एका सोसायटीमध्ये अचानक वाद झाला. लोकांना हटवण्यासाठी पोलिसांना बल प्रयोग करावा लागला. वाद झाल्याच समजल्यानंतर त्या ठिकाणी हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले. प्राथमिक माहितीनुसार, सोसायटीत राहणारा एक व्यक्ती कुर्बानीसाठी बकरा घेऊन आला होता. सोसायटीच्या सदस्यांचा याला विरोध होता. त्यावरुन हा सर्व वाद झाला. बघता, बघता घटनास्थळी दोन्ही बाजूने मोठा जमाव तिथे जमला.

दोन्ही गटांनी आपआपल्या लोकांना बोलावलं. दोन्ही बाजूकडून शाब्दीक बाचाबाची झाली. शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाली.

लिफ्टमधून आणले 2 बकरे

सोसायटीमध्ये कुर्बानीसाठी बकरा आणल्याचा आरोप आहे. सोसायटीने कुर्बानीची परवानगी दिली नव्हती. मात्र, तरीही जबरदस्ती लिफ्टमधून 2 बकरे आणल्याचा आरोप आहे. सोसायटीच्या सदस्यांना याबद्दल समजल्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यापासून सर्व वादाची सुरुवात झाली. रात्री 11 वाजता परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. लाठीचार्ज करावा लागला

घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना लोकांना हटवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सध्या भागात तणाव आहे. घटनास्थळी पोलीस आहेत. दोन्ही बाजूंना समजावण्याचा प्रयत्न सुरु आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.