NCB raids in Mumbai LIVE Updates : अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला समन्स बजावलं आहे. ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीसाठीचे समन्स देण्यासाठी एनसीबीचे अधिकारी अनन्या पांडेंच्या घरी पोहोचले होते. अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे. एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे. असे बोलले जाते आहे की, ज्या बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल आर्यन खानच्या ड्रग्स चॅटमध्ये बोलले जात होते, ती अनन्या पांडे होती. मात्र, अद्याप याची पुष्टी झालेली नाही
LIVE NEWS & UPDATES
-
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयातून बाहेर, चौकशी संपली
अनन्या पांडेची चौकशी संपली
सलग अडीच तास अनन्याची चौकशी
-
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयात दाखल
आर्य खान ड्रग्ज प्रकरणी होणार चौकशी
-
-
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाकडे रवाना
अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाकडे रवाना
अनन्या पांडे आर्यन खानच्या संपर्कात होती-एनसीबी सूत्र
-
मनीष राजगारिया आणि अवीन साहू यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी सुरु
[Cruise Ship Drug Case]
Special NDPS court begins hearing bail applications of guests Manish Rajgaria and Avin Sahu on the cruise.
Aachit Kumar, Aryan Khan’s alleged supplier’s bail also to be heard. #AryanKhan #CruiseShipDrugCase pic.twitter.com/q10Ve3YqCS
— Live Law (@LiveLawIndia) October 21, 2021
-
जळगावात अर्ज बाद झाल्याच्या निषेधार्थ माजी आमदार स्मिता वाघ यांचे बँकेच्या कार्यालयात आंदोलन
जळगाव –
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवीन वाद सुरु
अर्ज बाद झाल्याच्या निषेधार्थ माजी आमदार स्मिता वाघ यांचे बँकेच्या कार्यालयात आंदोलन
अमळनेर विविध कार्यकारी सोसायटी मतदार संघातून केला होता अर्ज
अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केल्याने ठिय्या आंदोलन सुरू
-
-
बलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेला दुपारी 2 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश
NCB च्या अधिकाऱ्यांनी अनन्या पांडेच्या घरी जाऊन तिला हे समन्स दिले आहे. एनसीबीने अनन्या पांडेला आज (21 ऑक्टोबर) दुपारी 2 वाजता ड्रग्ज प्रकरणात चौकशीसाठी बोलावले आहे.
-
NCB चे अधिकारी ‘मन्नत’वर, अर्ध्या तासाच्या चौकशीनंतर बंगल्याबाहेर पडले
Mumbai | A team of Narcotics Control Bureau (NCB) is currently present at actor Shah Rukh Khan’s residence ‘Mannat’
Earlier today, Shah Rukh Khan met son Aryan at Arthur Road Jail
Bombay High Court to hear Aryan Khan’s bail application on 26th October pic.twitter.com/SyzoWVi9UL
— ANI (@ANI) October 21, 2021
-
शाहरुखच्या मन्नतवरुन NCB ची टीम निघाली
Mumbai | Narcotics Control Bureau (NCB) team leaves from ‘Mannat’, the residence of actor Shah Rukh Khan pic.twitter.com/hHVWuunOgs
— ANI (@ANI) October 21, 2021
Published On - Oct 21,2021 1:20 PM