अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी उडवले 1 कोटी रुपये, कंपनीच्या क्रेडिट कार्डवर मौजमजा

सध्या तर एका पॉर्नवेड्या डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरचे नाव मार्क जोहान असून त्याने फक्त पॉर्न पाहण्यासाठी काम करत असलेल्या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपये उडवले आहेत.

अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी उडवले 1 कोटी रुपये, कंपनीच्या क्रेडिट कार्डवर मौजमजा
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 11:53 PM

मुंबई : या जगात कोट्यवधी लोक रोज पॉर्न पाहतात. काही लोकांना तर पॉर्न पाहण्याचं व्यसन आहे. पॉर्न पाहण्याची सवय लागल्यामुळे त्याचे दुष्परिणामही अनेक लोकांमध्ये दिसून आलेले आहेत. सध्या तर एका पॉर्नवेड्या डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. डॉक्यूमेंटरी प्रोड्यूसरचे नाव मार्क जोहान असून त्याने फक्त पॉर्न पाहण्यासाठी तो काम करत असलेल्या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपये उडवले आहेत. (One crore rupees of company blown up by employer to watch adult film)

पॉर्न पाहण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले

या घटनेबाबत ब्रिटनमधील वृत्त संकेतस्थळ metro.co.uk ने अधिक माहिती दिली आहे. पॉर्न पाहण्यासाठी मार्ग जोहान या माणसाने काम करत असलेल्या कंपनीचे तब्बल एक कोटी रुपये खर्च केले आहेत. तो या कंपनीत लॉजिस्टिक्सचं काम पाहत होता. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने त्याला एक क्रेडिट कार्ड दिले होते. या क्रेडिट कार्डच्या मदतीने त्याने अडल्ट साईटवर वेगवेगळे पॉर्न पाहण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च केले. हा प्रकार उघड झाल्यानंतर 55 वर्षीय मार्क याच्यावर कंपनीने खटला भरला .

ऑडिट केल्यानंतर प्रकार समोर आला

मार्क यांना सन 2019 मध्ये त्यांच्या कंपनीने एक क्रेडिट कार्ड दिले होते. या कार्डच्या मदतीने त्यांनी आपली पॉर्न पाहण्याची सवय पुढे चालू ठेवली. हा प्रकार एक वर्षे तसाच चालू राहिला. नंतर कंपनीचे ऑडिट झाल्यानंतर तब्बल 1 कोटी रुपयांचा ताळमेळ बसत नसल्याचे समजले. सखोल चौकशी केल्यानंतर मार्क यांनी हे पैसे उडवल्याचे कंपनीला समजले.

कर्मचाऱ्याला एक वर्षाचा तुरुंगवास

दरम्यान, मार्ग यांनी या गुन्ह्याची कबुली दिली आहे. ऑक्टोबर 2019 ते 2020 नोव्हेंबर या काळात त्यांच्याकडून हे कृत्य घडले. त्यांनी 2020 मध्ये ते काम करत असलेली कंपनी सोडली आहे. या कृत्याबात त्यांनी माफीदेखील मागितलीय. मात्र, कोर्टाने त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

इतर बातम्या :

Video | मुंबई पोलिसांच्या बँड पथकाची ‘न्यारी बात न्याराच थाट’ ! जेम्स बॉन्डच्या थीमवर गजब सादरीकरण

Video | भर मंडपात तोंडात गुटखा टाकला, नवरीने नवरदेवाला पाहुण्यांसमोर झापलं, व्हिडीओ पाहाच !

भाजप नेत्याचा कारनामा, मित्राच्या बायकोला म्हणतो ‘दीर-वहिनीमध्ये सेXX चालतो’, धू-धू धुतला

(One crore rupees of company blown up by employer to watch adult film)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.