video | सीएनजी भरण्यावरुन वाद, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाची मारहाण, घटना CCTVमध्ये कैद

विरार येथीलल पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यावरून मोठाच वाद झाला आहे. येथे एका रिक्षाचलकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला माराहण केली. तसेच शिवराळ भाषेचाही वापर केला. सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या रांगेच्या वादातून हा प्रकार घडला आहे.

video | सीएनजी भरण्यावरुन वाद, पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाची मारहाण, घटना CCTVमध्ये कैद
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला अशा प्रकारे मारहाण करण्यात आली.
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 12:01 AM

पालघर : विरार येथीलल पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यावरून मोठाच वाद झाला आहे. येथे एका रिक्षाचलकाने पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला माराहण केली. तसेच शिवराळ भाषेचाही वापर केला. सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या रांगेच्या वादातून हा प्रकार घडला आहे. रिक्षाचलाक तसेच त्याच्या पत्नीची दादागिरी मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. विरार पूर्व साईनाथ नगर येथील जॉन अँड सन्स या पेट्रोल पंपावर आज सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. कुणाल पिल्ले असे मारहाण झालेल्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याचे नाव आहे.  (petrol pump worker beaten by rickshaw driver and his wife in vasai palghar district)

रिक्षाचालक तसेच पत्नीविरोधात अदखलपात्र गुन्हा 

मिळालेल्या माहितीनुसार वसई विरार नालासोपारा शहरात सीएनजी असणारा एकमेव पेट्रोल पंप विरारमध्ये आहे. त्यामुळे पहाटे 4 पासूनच याठिकाणी वाहनधारकांच्या सीएनजी साठी रांगा लागतात. आजही त्याचप्रमाणे रांगा लागल्या होत्या. यावेळी एक अनोळखी रिक्षाचालक सकाळी 7 च्या सुमारास सीएनजी भरण्यासाठी आला होता. त्याने सीएनजीच्या भरण्यावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा माणूस 3 तासानंतर त्याच्या पत्नीला घेऊन आला. तसेच पुन्हा दादागिरी करत पेट्रोल पंपावरील चालकास मारहाण केली.

पााहा व्हिडीओ :

रिक्षाचालकावर योग्य ती कारवाई करावी

दरम्यान, वाहनांच्या रांगा लावताना किरळोळ वादावरुन रिक्षाचालक आणि त्याच्या पत्नीने कर्मचाऱ्याला धक्काबुकी केल्यामुळे पोलिसांनी योग्य कारवाई करावी अशी मागणी पेट्रोल पंपावरील इतर कर्मचाऱ्यांनी केली. विरार पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालक आणि त्याच्या पत्नी विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल केला आहे.

इतर बातम्या :

जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाचा सिनेस्टाईल खून, जळगाव हादरलं

25 फुटाच्या भिंतीवरुन उडी, हत्येच्या आरोपातील जेरबंद आरोपीचे पलायन, तळोजा कारागृहाची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ?

कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्यास मागता येईल दाद; पोलिसांविरुद्धच्या तक्रारीसाठी नाशिकमध्ये प्राधिकरण

(petrol pump worker beaten by rickshaw driver and his wife in vasai palghar district)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.