Printing Fake Notes : धक्कादायक, नाशिकमध्ये लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना

Printing Fake Notes : नाशिक जिल्ह्यात एका लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना आढळून आला आहे. आरोपींकडून 20 हजार 700 रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा राज्यात अनेक ठिकाणी बनावट नोटा छापण्याचे प्रकार उघड झाले आहेत.

Printing Fake Notes : धक्कादायक, नाशिकमध्ये लॉजवर बनावट नोटा छापण्याचा कारखाना
Fake Currency
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 12:19 PM

मागच्या काही काळात बनावट नोटा छापण्याचे अनेक प्रकार उघड झालेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारीची कारवाई करुन बनावट नोटा छापण्याचे प्रकार उधळून लावले आहेत. आता नाशिकमध्ये असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातीत दिंडोरीमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिंडोरीतील लॉजवर हा छापखाना सुरू होता.

प्रिंटर, कागद आणि मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. 20 हजार 700 रुपयांच्या मुद्देमालासह तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. यापूर्वी आडगावला 2017 मध्ये 2021 ला सुरगाण्यात आणि 2024 ला निवडणूक काळात अंबडला बनावट नोटांच्या संदर्भात कारवाई केली होती. वारंवार बनवेगिरीची प्रकरणे उघड होऊनही उद्योग सुरूच आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.