Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक

पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. आरोपीविरोधात आयपीसी 302, 201, 364 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलाची लैंगिक अत्याचार करुन हत्या, कोथरुडमध्ये 21 वर्षीय तरुणाला अटक
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 25, 2022 | 7:46 PM

पुणे : एका 16 वर्षीय मुलाचे लैंगिक शोषण (Sexually Abusing) करुन त्याची निर्घृण हत्या (Murder) केल्याची धक्कादाक घटना पुण्यातील कोथरुडमध्ये गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. या अत्याचार आणि हत्येप्रकरणी एका 21 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. आरोपी हा तरुण आणि पीडित मुलगा हे दोघेही शेजारी आहेत. हत्येनंतर तरुणाने मुलाचा मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. याप्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत. (21-year-old arrested in Kothrud for sexually abusing a minor in Pune)

पीडित अल्पवयीन मुलाला बोलण्याची समस्या होती. आरोपी हा पीडित तरुणाचा शेजारी आहे. आरोपीने आधी मुलाचे लैंगिक शोषण केले आणि नंतर त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरुन फेकून दिला. आरोपीविरोधात आयपीसी 302, 201, 364 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी सांगितले.

शिवाजीनगरमध्ये शाळकरी मुलीवर अत्याचार

एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये नेत लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील शिवाजी नगर परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवत आरोपी वॉचमनला अटक केली आहे. मंग्या (32) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने पीडित मुलगी शाळेत आल्यानंतर त्याने पीडित मुलीला बोलण्यात फसवत बाथरुमकडे नेले. त्यानंतर तिचे तोंड दाबून तिला बाथरुमच्या आत नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

मुलीने घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितला. त्यानंतर शाळेतील शिक्षकांना याची माहिती दिली. शिक्षकांनी मुलीच्या पालकांना आणि पोलिसांना याबाबत कळवले. मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. (21-year-old arrested in Kothrud for sexually abusing a minor in Pune)

इतर बातम्या

Pimpri Crime| पिंपरीत शेअर मार्केटमध्ये दाम दुप्पटचे लालसा पडली आठ कोटींना ; 37 जणांची फसवणूक

Jalgaon Accident : एसटी संपामुळे विद्यार्थीनीचा हकनाक बळी; ओव्हरलोड रिक्षातून दोघी पडल्या; डोक्याच्या चिंधड्या उडून एकीचा मृत्यू

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....