Pimpri Chinchwad Crime | बापरे ! सिमेंट ब्लॉकने ठेचून 35वर्षीय युवकाची हत्या ; जाणून घ्या काय घडले

आरोपीच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी सुनील एका दुकानात शिरला मात्र त्याचा तो प्रयत्नही निष्फळ ठरला. आरोपीनी तिथेही त्याचा पाठलाग केला. दुकानाच्या बाहेर येताच पुन्हा सुनीलवर हल्ला केला.

Pimpri Chinchwad Crime |  बापरे ! सिमेंट ब्लॉकने ठेचून 35वर्षीय युवकाची हत्या ; जाणून घ्या काय घडले
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 3:04 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीचा सत्र थांबताना दिसून येत नाही. शहारातील चिखली परिसरात 35  वर्षीय युवकाची सिमेंट ब्लॉकने ठेचून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता ही घटना घडली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व घटना कैद झाली आहे. सुनील सगर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

नेमक काय घडलं

चिखली परिसरत 31 डिसेंबरच्या रात्री 9 वाजता मृत सुनीलवर अज्ञात आरोपी सिमेंट ब्लॉक घेऊन मारहाण करत असल्याचेसीसीटीव्हीत कैद झाले आहे. इतकच नव्हे तर आरोपीच्या हल्ल्यातून बचाव करण्यासाठी सुनील एका दुकानात शिरला मात्र त्याचा तो प्रयत्नही निष्फळ ठरला. आरोपीनी तिथेही त्याचा पाठलाग केला. दुकानाच्या बाहेर येताच पुन्हा सुनीलवर हल्ला केला. यात सुनीलचा मृत्यू झाला. या हत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. अज्ञात आरोपीवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह शहरात सुरु असलेल गुन्हेगारीच सत्र दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांच्या मनात कायदा व सुव्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शह शहराचे डॅशिंग पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गुन्हेगारांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. मागील काही दिवसांपासून शहरात हत्यांच्या गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होत आहे.

महाविकास आघाडी सरकारला घालवायचं हाच संकल्प,रामदास आठवलेंचा अनोखा मानस

Narayan Rane | भेदरलेला वाघ, राणेंच्या हातात शेपटी; नेटकऱ्यांचा रोख शिवसेनेकडे

Nora Fatehiनं टीव्ही शो सुरू असतानाच Guru Randhawaला केला Kiss, Video Viral

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.