Pimpri Chinchwad crime | सीए च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल… परिसरात खळबळ

या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल पाहिल्‍यापासून ती घरात कोणाशीच बोलत नव्हती. दरम्यान, आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Pimpri Chinchwad crime | सीए च्या परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने उचलले 'हे' पाऊल... परिसरात खळबळ
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 11, 2022 | 6:58 PM

पिंपरी – पिंपरी चिंचवड सनदी लेखापालच्या (सीए ) (Chartered Accountant)परीक्षेत अपयश आल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. केशवनगर परिसरात ही घटना घडली आहे. पल्लवी संजय जाधव (24, रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या (Suicide)केलेल्या तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी(Police) घटना स्थळावर धाव घेतली. पल्लवीने उचलेल्या टोकाच्या पाऊलचा मोठा धक्का कुटुंबियांना बसला आहे.

नेमकं काय झालं

मृत पल्लवी सनदी लेखापाल (सीए)च्या अभ्यासाची तयारी करत होती. यापूर्वीही तिने दोनवेळा सीएची परीक्षा दिली होती. मात्र त्यामध्ये तिला अपयश आले होते. यावेळी तिसऱ्यांदा तिने परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. मात्र त्यातही तिला अपयश आले.  या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. निकाल पाहिल्‍यापासून ती घरात कोणाशीच बोलत नव्हती. दरम्यान, आज सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पल्लवी पुन्हा परीक्षेत अपयशी ठरल्याने तिने नैराश्यातून आत्महत्या केल्याचे तिच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. पल्लवीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Kirit Somaiya : ‘अमिताभ गुप्ता पुणे पोलिस आयुक्त नाही, तर ठाकरे-पवारांचा एजंट’ सोमय्यांचा आरोप

Photo : कोल्हापूरातील द्राक्ष महोत्सवाचा थेट ग्राहकांना लाभ, संकटावर मात करुन द्राक्षांचा गोडवा कायम

Pune | ठाकरेंच्या बेनामी कंपनीवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही, पालिकेच्या पायरीवरून सोमय्यांनी ललकारले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.