Pune crime | शीतपेयांमधून दारू पाजत महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

आरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी शीतपेयांमध्ये दारूमिसळून ते शीतपेय पाजले. त्यानंतर फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पतीला पाठवून देत बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी थांबवण्यासाठी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने जबरदस्तीने वारंवार लैंगिक संबंध ठेवले.

Pune crime | शीतपेयांमधून दारू पाजत महिलेसोबत केले 'हे' कृत्य
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jan 09, 2022 | 1:00 PM

पिंपरी – तळेगाव दाभाडे येथे शीतपेयांमध्ये दारू मिक्स करत महिलेला पाजली, त्यानंतर महिलेचे अश्लील फोटो काढले. ते फोटो तिच्या पती व नातेवाईकांना पाठवून बदनामीची धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

नेमक काय घडलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारआरोपीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी शीतपेयांमध्ये दारूमिसळून ते शीतपेय पाजले. त्यानंतर फिर्यादीचे अश्लील फोटो काढले. ते फोटो फिर्यादीचे आई-वडील नातेवाईक तसेच पतीला पाठवून देत बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी थांबवण्यासाठी फिर्यादीच्या इच्छेविरुद्ध आरोपीने जबरदस्तीने वारंवार लैंगिक संबंध ठेवले. तळेगाव दाभाडे तसेच चाकण येथे वेगवेगळ्या हॉटेल व लॉजवर आरोपीने फिर्यादीला घेऊन जाऊन लैंगिक अत्याचार केले. फिर्यादी महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. बलात्कार प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

तळेगाव दाभाडे व चाकण येथे 20 एप्रिल 2019 ते 20 ऑगस्ट 2021 या कालावधीत ही घटना घडली. संदीप बुरुटे (रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दररोज 40,000 Corona रुग्णांची नोंद होतेय त्यामुळं महाराष्ट्रात निर्बंध गरजेचे होते – राजेश टोपे

Pune crime | पुणे पोलिसांची जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी, 60 ते 70 जणांच्या पथकाची कारवाई

BJP vs. Shiv Sena|भाजप नेत्यांना राजकीय बाळकडू कमी पडले; सोमय्या भरसटलेले, कुठली गोळी घेतात, पेडणेकरांची टीका

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.