आधी बाराव्या मजल्यावरुन मुलाला फेकले, नंतर स्वत: घेतली उडी

बापाने पोटच्या १६ वर्षीय मुलाला ११२ व्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. त्यानंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली.आदेश क्रांती तावडे (वय १६), क्रांती तावडे (वय ४४) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

आधी बाराव्या मजल्यावरुन मुलाला फेकले, नंतर स्वत: घेतली उडी
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 11:53 AM

पुणे : पुणे शहर आणि परिसरात गुन्हेगारी कमी होत नाही. पोलिसांच्या कारवाईनंतरही कोयता गँगचा धुमाकुळ सुरु आहे. त्यातच आत्महत्यांच्या (Suicide) घटनांमध्ये वाढ होत आहे. पुणेजवळील पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad)आत्महत्येच्या घटनेमुळे परिसर हादरला आहे. बापाने पोटच्या १६ वर्षीय मुलाला ११२ व्या मजल्यावरुन खाली फेकून दिले. त्यानंतर स्वत: उडी घेऊन आत्महत्या केली.आदेश क्रांती तावडे (वय १६), क्रांती तावडे (वय ४४) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.

का केली आत्महत्या

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. वाकडमधील एका सोसायटीत राहणारे क्रांती यांनी आदेशला आधी बाराव्या मजल्यावरुन खाली फेकले. यानंतर स्वत: उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी तपास केला असता दोन्ही मनोरुग्ण असल्याची माहिती मिळाली. व्यवसाय व नोकरीतील अडचणी, एकटेपणाची जाणीव यासारख्या कारणांमुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे.

का करतात आत्महत्या

अत्याधिक तणाव, नकार मिळणे, अपयश मिळण, ब्रेकअप होणे, शाळेतील त्रास, कुटुंबातील समस्या, करिअरची चिंता, मेंटल डिसऑर्डर यासारख्या अनेक कारणांचा समावेश असू शकतो.

‘ही’ लक्षणे दिसल्यास व्हा सावध 

  • त्महत्येबद्दल लिहिणे किंवा त्याबद्दल बोलणे
  • सोशल लाइफपासून खूप दूर राहणे
  • खूप मूड स्विंग्समुळे त्रस्त होणे
  • मद्यपान अथवा अमली पदार्थांचे सेवन करणे
  • निराश व असहाय्य वाटणे
  • खाण्या-पिण्याचे तसेच झोपण्याचे पॅटर्न बदलणे
  • स्वत:ला त्रास अथवा जखम करण्यासारखी कृती करणे
  • अधिक ताण, नैराश्य वाटणे
  • स्वभावात खूप जास्त बदल होणे
  • अचानक मित्र बदलणेfather and his son,
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.