कोंढव्यातून विदेशी मद्य, विदेशी चलन , जुगारसाहित्यासह तब्बल 58 लाख रुपयांची रोकड जप्त ; एकाला अटक
जितेन हा पोकर आहे. त्याच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही तो विदेशी मद्य पुरवीत असल्याची ,माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर सापळा रचत जितेन व त्याच्या साथीदारांना अटक केली. यावेळी पोलसांनी 13पोकर टेबल, 30 पत्त्याचे बॉक्स , रोख 47 लाख 76 हजार तसेच विदेशी चालना जप्त केले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली आहे.
पुणे – शहरातील कोंढवा परिसरातील क्लाऊड नाईन सोसायटीमध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला आहे . या कारवाई सामाजिक सुरक्षा पथकाने विदेशी मद्याच्या बाटल्या , पोकर, जुगाराची साधने 46लाख 76 हजार 500 तसेच 5500 ऑस्टेलियन करन्सी , 6700 अमेरिकन डॉलर जप्त केले आहेत . पोलिसांनी करावाई ड दरम्यान 58 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जितेन जगदीप सिंग (वय 42 ) याला अटक केली आहे.
असा झाला उलगडा
जितेन हा पोकर आहे. त्याच्याकडे जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या लोकांनाही तो विदेशी मद्य पुरवीत असल्याची ,माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आधी माहिती खरी आहे का याची पडताळणी केली. त्यानंतर सापळा रचत जितेन व त्याच्या साथीदारांना अटक केली. यावेळी पोलसांनी 13पोकर टेबल, 30 पत्त्याचे बॉक्स , रोख 47 लाख 76 हजार तसेच विदेशी चालना जप्त केले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शना खाली ही कारवाई करण्यात आली आहे.
घरात घुसून 15 वर्षीय मुलीचा विनयभंग दुसरीकडं ड्रेनेज लाईन ठीक करण्यासाठी आलेल्या कामगाराने घरात घुसून 15 वर्षीय मुलीसमोर अश्लील कृत्य करत तिचा या विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलटेकडी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुभाष हेगडे या तरुणाला अटक केली आहे. घटनेत दरम्यान पीडित मुलगी घराच्या बाहेरून पाणी भरत होती. त्याच दरम्यान आरोपी गणेश पाण्याने भरलेली कळशी देण्याच्या निमिताने घरात आला. पाणी खाली सांडू नका असे म्हणत तिच्या कमरेला हात लावला. त्यानंतर तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न आरोपीने केला.
Kalyan | गस्त घालणाऱ्या पोलिसांमुळे वाचले दोन तरुणांचे प्राण; कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील घटना
जितेंद्र आव्हाड म्हणतात, राष्ट्रवादीला सर्व मार्ग खुले; विनायक राऊत म्हणाले, बंधन नाही
Kolhapur | कोणत्याही परिस्थितीत कामावर येणार नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा एल्गार