Pune Crime| पोलिसांचे शहरात ‘ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन’ ; 3 हजार 303 सराईतांची केली तपासणी

या मोहिमेत सर्व आयुक्तालयातील अंमलदार व आयुक्त सहभागी झाले होते. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी तब्बल3 हजार 303 सराईतांच्या घरी जाऊन तपासणी केली. पोलिसांनी राबवलेल्या तपासणीत जवळपास 817  सराईत गुन्हेगार घरी वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.

Pune Crime| पोलिसांचे शहरात 'ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन' ; 3 हजार 303 सराईतांची केली तपासणी
Pune Police
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 12:47 PM

पुणे- शहरात सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, एसीपीज, सर्व पोलीस उपायुक्त व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेत सर्व आयुक्तालयातील अंमलदार व आयुक्त सहभागी झाले होते. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी तब्बल3 हजार 303 सराईतांच्या घरी जाऊन तपासणी केली. पोलिसांनी राबवलेल्या तपासणीत जवळपास 817  सराईत गुन्हेगार घरी वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे.

हॉटेल व लॉजची तपासणी

या मोहिमेत पुणे गुन्हेशाखा तसेच शहरातिला सर्व पोलीस ठाण्यातील पथके सहभागी झाली होती. यावेळी तब्बल बेकायदा शस्त्रसाठा व खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा असलेल्या 32 जणांना अटक करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान तलावर, पालघन , दुचाकीही जप्त करण्यात आलया आहेत. शहरातील विविध हॉटेल व लॉजची तपासणी केल्याची माहिती पोलिस उपायुक्त  श्रीनिवास घाटगे घाडगे यांनी दिली आहे.

दुसरीकडे शहरात वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. चोरीच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी चोरीच्या गाड्याच्या शोध कसा घ्यावा यासाठी दोन दिवशीया कार्य शाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चोरीची वाहने कशी ओळखावीत याबाबत पोलिसांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारीही सहभागी झाले होते.

अशी पकडा चोरीची वाहने गस्त घालताना पोलीस कर्मचाऱ्यांनी एखादी गाडी चावीशिवाय सुरु आहे. त्या गाडीचे फायबर उचकटलेले दिसत आहे. उजव्या बाजूच्या वायरी बाहेर डोकावत आहेत. असे दिसून आल्यास टी गाडी चोरीचे असल्याचे समजून जावे. असे सांगण्यात आले. यावेळी पुणे पोलीस दलातील पोलीस नाईक नितीन मुंढे व त्यांच्या वाहनचोरी विरोधी पथकातील सहकाऱ्यांनी सहकार्यांनी 500 हून अधिक चोरीची वाहने हस्तगत केली होती.

संबंधित बातम्या

आता मिळणार ‘ऑनलाईन अंत्यविधी पास’; गैरसोय टाळण्यासाठी पुणे महापालिकेचा निर्णय

काळजी घ्या ! पुण्यात कोरोना रुग्णसंख्येने पुन्हा 100 पार केलीय ; साथीच्या रोगाचे प्रमाणही वाढले

पुणे म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करताय? वाचा मुख्य शहरातून म्हाडाचे प्रकल्प किती अंतरावर

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.