Video | पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवशी चेल्यांचा धिंगाणा, पिस्तूल, तलवारीसह दहशत माजवण्याचा प्रयत्न

पुण्यातील भावेश कांबळे या हत्या झालेल्या सराईत गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  यावेळी कांबळे या सराईत गुंडाच्या वाढदिवशी त्याच्या पिलावळीने तलवार, पिस्तूल हवेत फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

Video | पुण्यात मयत गुंडाच्या वाढदिवशी चेल्यांचा धिंगाणा, पिस्तूल, तलवारीसह दहशत माजवण्याचा प्रयत्न
PUNE CRIME
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 6:35 PM

पुणे : पुण्यातील भावेश कांबळे या हत्या झालेल्या सराईत गुंडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  यावेळी गुंड कांबळे याच्या चेल्यांनी तलवार, पिस्तूल हवेत फिरवत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी अक्षय उर्फ प्रसाद शशिकांत कानिटकर (वय 22 वर्ष, रा. बिबवेवाडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तलवार आणि पिस्तूल घेऊन धिंगाणा घालणाऱ्या अक्षयसोबत एकूण 10 ते 15 जण होते. (Pune murderd criminal Bhavesh Kamble followers celebrated his birthday with Sword and Pistol)

पाहा व्हिडीओ :

गावठी कट्टा केला जप्त

दरम्यान, या प्रकाराची माहिती पोलीस कर्मचारी उत्तम तारू व मितेश चोरमाले यांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या पथकाने प्रसाद कानिटकर या तरुणाला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त केला आहे. त्याला पुढील कारवाईसाठी बिबवेवाडी पोलिसांकडे दिले आहे.

इतर बातम्या :

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस

पुण्यात रिक्षा चालकाला मारहाण, फायनान्स कंपनी वसुली एजंटने मारल्याचा आरोप

Video | औरंगाबादेत मद्यधुंद तरुणांची अरेरावी, शिवीगाळ करत पोलिसांना लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हिडीओ व्हायरल

(Pune murderd criminal Bhavesh Kamble followers celebrated his birthday with Sword and Pistol)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.