सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; पिंपरीत 20 दिवसात 17 स्पा सेंटरवर छापा टाकत वेश्याव्यवसाय करणाऱ्या 38 तरुणींची केली सुटका

स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या - व्यवसायामध्ये परराज्यातील महिलांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे आढळून आले आहे. यात आसाम , पश्चिम बंगाल , नेपाळ येथील महिलांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक पोलिसांनी आता पर्यंतदिघी, तळेगाव, म्हाळुंगे, सांगवी, पिंपरी, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई ; पिंपरीत 20 दिवसात 17 स्पा सेंटरवर छापा टाकत वेश्याव्यवसाय करणाऱ्या 38 तरुणींची केली सुटका
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 10:45 AM

पिंपरी – पिंपरीमध्ये वाढती गुन्हेगारी प्रशासनासाठी डोके दुखी ठरत आहे. शहरात सामाजिक सुरक्षा विभागाने स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या व्यवसायावर कारवाई केली आहे. मागील 20 दिवसांत विविध स्पा सेंटरवर छापा टाकत वेश्या व्यवसायाची भांडा फोड केली आहे. या कारवाई पोलिसांनी तब्बल 38 महिलांची सुटका केली आहे. तर 17 स्पा चालकांवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

परराज्यातील तरुणींचा समावेश शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली चालवल्या जाणाऱ्या वेश्या – व्यवसायामध्ये परराज्यातील महिलांचा प्रामुख्याने समावेश असल्याचे आढळून आले आहे. यात आसाम , पश्चिम बंगाल , नेपाळ येथील महिलांचा समावेश असल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडच्या सामाजिक पोलिसांनी आता पर्यंतदिघी, तळेगाव, म्हाळुंगे, सांगवी, पिंपरी, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापा टाकला आहे.  सुरक्षा पथकाने सुटका केलेल्या तरुणींना हडपसर येथील महिलांना सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

पोलिस स्टेशनच्या शेजारीच व्यवसाय सुरु ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री व नवीन वर्षाच्या सुरूवातीला सांगवीतील कृष्णा चौक येथे ब्रीडल स्पा अँड ब्युटी येथे वेश्या व्यवसाय केला जात होता सामाजिक सुरक्षा विभागाने इथे छापा टाकता काही तरुणींची सुटका केली पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर ही स्पा सेंटर चालवली जात असून याच स्पा सेंटरमध्ये राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे. अवघ्या काही मीटरवर अंतरावर पोलिसांच्या नाकाखाली हे धंदे सुरु असतात, मग पोलीसांचेच याला पाठबळ आहे का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली आहेत.

“स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय होत असल्यास तात्काळ सामाजिक सुरक्षा विभागाशी नागरिकांनी संपर्क करावा. त्याची दखल घेऊन संबंधित स्पा सेंटरवर कारवाई करण्यात येईल., असे आवाहन सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख रिष्ठ पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांनी केले आहेआतापर्यंत 38  महिलांची सुटका करण्यात आली. तसेच 17  जणांना अटक करण्यात आली.”

Dry cough | कोरड्या खोकल्यादरम्यान या घरगुती उपचारांना करा ट्राय, समस्या होईल दूर!

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : योगींचे टेन्शन वाढणार ! भाजपला सत्ता राखण्यासाठी घ्यावी लागणार मेहनत, उत्तर प्रदेशच्या जनतेचा कौल काय ?

Aurangabad Corona: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढीच्या दिशेने, मागील चार दिवसातला आकडा चिंता वाढवणारा? 

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.