Pimpri -Chinchwad Crime| 11 महिन्यात145 बलात्कार तर 333 विनयभंगाच्या तक्रारी; ओळखीच्या लोकांकडून होतोय अत्याचार

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल झालेल्या जानेवारी ते ऑक्टोबर महिनन्यात 137  बलात्काराच्या गुन्हांची नोंद झाली. या सर्व गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. यात सर्व आरोपी   पीडित महिलेचे नातेवाईक, किंवा ओळखीचे असल्याचे समोर आले आहे.

Pimpri -Chinchwad Crime| 11 महिन्यात145 बलात्कार तर 333 विनयभंगाच्या तक्रारी; ओळखीच्या लोकांकडून होतोय अत्याचार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 4:48 PM

 पिंपरी – पिंपरी – चिंचवड शहरात सातत्याने महिलांवर बलात्कार(rape) , विनयभंग (molestations) केल्याच्या घटना सर्वसामान्यांसाठी नवीन नाही. यात भर की काय म्हणून बाल लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. या सगळयात समोर आलेली धक्कादायक बाब म्हणजे नात्यातील, किंवा ओळखीतील लोकांकडूनच अत्याचार होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. एकट्या पिंपरी- चिंचवड शहरात जानेवारी ते नोव्हेंबर 2021 या 11 महिन्याच्या काळात बलात्काराचे 145  तर विनयभंगाचे 333  गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

137  बलात्काराच्या गुन्ह्यांची उकल

पिंपरी चिंचवड आयुक्तालयात दाखल झालेल्या जानेवारी ते ऑक्टोबर महिनन्यात 137  बलात्काराच्या गुन्हांची नोंद झाली. या सर्व गुन्ह्यांची पोलिसांनी उकल केली आहे. यात सर्व आरोपी   पीडित महिलेचे नातेवाईक, किंवा ओळखीचे असल्याचे समोर आले आहे. यास पोलिसांनी गुन्ह्यातील आरोपीना अटकही केली आहे.

विनयभंगाच्या गुन्ह्यांची उकल पोलीस आयुक्तालयात दाखल झालेल्या विनय भंगाच्या तक्रारीतील 99 टक्के तक्रारींची उकल करण्यात आली आहे. यामध्ये विनयभंग हा पीडित महिलेच्या , मुलीच्या नातेवाईक किंवा ओळखीच्या लोकांनी केलया असल्याचे समोर आले आहे. लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची उकल करत आरोपीला बेड्या ठोकण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो. प्रत्येक पोलीस स्थानकात महिला व बाळ संरक्षण समिती आहे. पीडितांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करून घेत असल्याचे माहिती सहपोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी सांगितले आहे.

Aryan Khan | दर शुक्रवारी NCB ऑफिसवारी टळली, आर्यन खानच्या जामीन अटीत बदल

Video: चिमुरड्यांना पाठीवर उचलून रस्त्याच्या कडेला पोहचवलं, नेटकरी म्हणाले, भाऊ असावा तर असा!

Nashik|‘महाप्रित’मधून अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांना उद्योग, स्वयंरोजगार मिळावा; सामाजिक न्याय मंत्री धंनजय मुंडे यांचे आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.