Pune Crime| ‘साहब आपके कॉलर पर किडा है’ , असे म्हणत नोकरानेच हिसकावली मालकाची सोनसाखळी

घटनेच्या दिवशी आरोपीला घरी  सोडण्यासाठी ढमाले आपल्या दुचाकीवरून घेऊन निघाले होते. याच दरम्यान बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलर पर किडा है, असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली

Pune Crime| 'साहब आपके कॉलर पर किडा है' , असे म्हणत नोकरानेच  हिसकावली मालकाची सोनसाखळी
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 11:11 AM

पुणे – पुण्यात सोनासाखळी चोरीच्या घटनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सोनसाखळी चोरताना चोरांकडून अनोखी शक्कल वापली जात आहे. शर्टाच्या कॉलरवर किडा असल्याचे सांगत सोनसाखळी हिसकावल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. तळेगाव दाभाडे येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी शिरगाव पोलीस चौकीत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. आरोपी शिवशंकर ( रा. उत्तरप्रदेश) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं

तळेगाव दाभाडे येथील राहुल ढमाले यांचे इंजीनियरिंग वर्कशॉप आहे. याठिकाणी आरोपी शिवशंकर हा कामाला आहे. घटनेच्या दिवशी आरोपीला घरी  सोडण्यासाठी ढमाले आपल्या दुचाकीवरून घेऊन निघाले होते. याच दरम्यान बेबडओव्हळ येथे आढले रोडवर एका शेताजवळून जात असताना शिवशंकर याने साहब आपके कॉलर पर किडा है, असे म्हणून ढमाले यांच्या गळ्यातील 45 हजार रुपये किमतीची दोन तोळ्यांची सोनसाखळी हिसका मारून तोडली. त्यानंतर गाडीवरून उडीमारून पळून गेला.

यापूर्वी ही पुढील चौकात लूट करत आहेत. त्यामुळे तुम्ही आपले दागिने सुरक्षितपणे पिशवीत काढून ठेवा असे सांगता मध्यवयीन महिलेला लुटल्याची घटना कोंढवा परिसरात घडली होती. नागरिकांनी कोणत्याही अनोळखी माणसांच्या सांगण्यावर तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी  केले आहे.

मतदानकार्डला आधारकार्ड लिंक करण्यास शिवसेनेचा विरोध; विनायक राऊतांकडून गंभीर आरोप

Sanjay Raut LIVE | कर्नाटकप्रश्नी महाराष्ट्रातील भाजपचे नेते काय करतायत? संजय राऊत यांचा सवाल

Fab 4 Cricket : सचिन तेंडुलकरच्या ‘तुझे फॅब 4 कोण?’, या प्रश्नावर विनोद कांबळीचं भन्नाट उत्तर!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.