Pune crime| पुण्यात टेकडीवर फिरायला गेलेल्या प्रेम युगलासोबत घडले असे काही की….

पीडित तरुण त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेला होता. हे फिरायला गेलेल्या ठिकाणी तिघेजण आले. त्यांनी या दोघांना थांबवून हाताने व लाकडाने मारहाण केली. इतकंच नव्हे तर मैत्रिणीला मारहाण करता जीवे मारण्याचीधमकी दिली.

Pune crime| पुण्यात टेकडीवर फिरायला गेलेल्या प्रेम युगलासोबत घडले असे काही की....
हरियाणातील पलवलमध्ये तीन मित्रांकडून मुस्लिम तरुणाची मारहाण करुन हत्या
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 6:40 PM

पुणे – शहरात गुन्हेगारीचे सत्र सातत्याने वाढतच आहे. मात्र वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील पाषाण येथील सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेलेल्या एका प्रेम युगलावर  तिघा चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.  चोरट्यांनी प्रेमी युगलाला हाताने व लाकडाने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 1 लाख 7 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला आहे. याप्रकरणी 34 वर्षाच्या तरुणाने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

अशी घडली घटना

पीडित तरुण त्यांच्या मैत्रिणीसह सुस खिंडीतील टेकडीवर फिरायला गेला होता. हे फिरायला गेलेल्या ठिकाणी तिघेजण आले. त्यांनी या दोघांना थांबवून हाताने व लाकडाने मारहाण केली. इतकंच नव्हे तर मैत्रिणीला मारहाण करता जीवे मारण्याचीधमकी दिली.मैत्रिणीकडील25 ग्रॅम वजनाचे 90 हजार रुपयांचे दागिने, 2 मोबाईल, चांदींची आंगठी,2 हजार 300रुपये, पाकिट, त्यातील आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हीग लायसन असा 1 लाख 7 हजार 350 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला

गावगुंडांना चाप बसवणे आवश्यक अचानक पाने झालेली मारहाण यामुळे दोघांनाही मानसिक धक्का बसला आहे. दिवस उजेडी मारहाण करत पैसे व सोने लुटून नेणे यातून पोलीस प्रशासनाचा शहरातील गुन्हेगारांवर असलेला वचक लक्षात येतो. या सारख्या घटना म्हणज सर्वसामान्य नागरिकांना शहरात सहजपणे फिरायचा का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत हौदस घालणाऱ्या गुंडाना पोलिसांना लवकर चाप बसवला पाहिजे अशी मागणीही सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

पेन्शनर्ससाठी काउंटडाउन: ‘हे’ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अवघे 15 दिवस!

पुण्याच्या विकासात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अमित शाहांची पुणेकरांना ग्वाही

सीलबंद पाण्याची ‘एक्स्पायरी’ तपासली का? जाणून घ्या महत्वाची कारणे

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.