पत्नी आणि मुलगा बाहेर गेले होते, घरी एकटा असलेल्या पतीने जे केले त्यानंतर थेट तुरुंगातच झाली रवानगी

अटक आरोपी आणि पीडित मुलगी शेजारी राहतात. यामुळे मुलगी आरोपीला ओळखत होती. याचाच फायदा घेत आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

पत्नी आणि मुलगा बाहेर गेले होते, घरी एकटा असलेल्या पतीने जे केले त्यानंतर थेट तुरुंगातच झाली रवानगी
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Oct 17, 2022 | 11:08 PM

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत एका 12 वर्षाच्या मुलीवर 817237 (Sexual Abusing) केल्याची घटना समोर आली आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात (Kalyan Bazar Peth Police Station) या प्रकरणी गुन्हा दाखल करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. संजय बनसोडे असे 45 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपी आणि पीडित मुलगी शेजारी राहतात. यामुळे मुलगी आरोपीला ओळखत होती. याचाच फायदा घेत आरोपीने मुलीला घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला.

पीडिता घराबाहेर खेळत असताना आरोपीने घरी बोलावले

कल्याण पश्चिमेला कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पीडित 12 वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह पालकांच्या समवेत राहते. ही मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत होती.

हे सुद्धा वाचा

यावेळी शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय संजय बनसोडे या नराधमाने तिला काही कारणाने आपल्या घरात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. संध्याकाळी या मुलीच्या पोटात दुखू लागले. तिने याबाबत आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला.

घटना कळताच कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली

हा प्रकार ऐकून पीडित मुलीच्या कुटुंबाने थेट बाजारपेठ पोलीस ठाणे गाठत आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत नराधम संजय बनसोडे याला बेड्या ठोकल्या आहेत.

घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने केले कृत्य

आरोपी संजय बनसोडे हा मजुरीचे काम करतो. संजय आपली पत्नी आणि मुलासह कल्याण बाजारपेठ परिसरात राहतो. काल आरोपीची पत्नी आणि मुलगा बाहेर गेले होते. घरी कुणी नसल्याची संधी साधत आरोपीने मुलीला घरी बोलावले आणि तिच्यावर अत्याचार केला.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.