AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana Crime : शेतात कामाला चाललेले गावकरी अचानक थांबले, शेतातील दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली !

नेहमीप्रमाणे गावकरी शेतात चालले होते. मात्र वाटेतच त्यांची पावलं थबकली. समोरील दृश्य पाहून एकच खळबळ माजली.

Buldhana Crime : शेतात कामाला चाललेले गावकरी अचानक थांबले, शेतातील दृश्य पाहून गावात एकच खळबळ उडाली !
बुलढाण्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला
Follow us
| Updated on: Jul 27, 2023 | 1:50 PM

बुलढाणा / 27 जुलै 2023 : शेतात अज्ञात मृतदेह आढळल्याने बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दगडाने ठेचून इसमाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. मेहकर तालुक्यातील लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावरील घटना घडली. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. साखरखेर्डा पोलिसांनी घटनेची नोंद करत पुढील तपास सुरु केला आहे. सदर अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

गावकऱ्यांना शेतात आढळला मृतदेह

नेहमीप्रमाणे गावातील लोक आज सकाळी शेतात कामावर चालले होते. यावेळी एका शेताजवळ अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचलेला मृतदेह त्यांनी पाहिला. त्यांनी याबाबत गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. सदर व्यक्ती कोण आहे? आणि त्याची हत्या कुणी आणि का केली याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. पोलीस मयताची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. सदर व्यक्ती राजस्थानी असल्याचे दिसते. मात्र तो इथे कसा आला याबाबत पोलीस माहिती मिळवत आहेत.

हे सुद्धा वाचा

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.