Pune Crime | तरुणीला बघून डिलिव्हरी बॉयने उघडली पॅन्टची चेन ; आरोपीला अटक

लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी देण्यासाठी युवतीकडे आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून आला. आल्यानंतर त्याने युवतीच्या हातात बॅग दिली , त्यानंतर तिच्या समोरच पॅन्टची चेन काढून अश्लिल कृत्य केले. या घटनेने युवतीला धक्काबसला.

Pune Crime | तरुणीला बघून डिलिव्हरी बॉयने उघडली पॅन्टची चेन ; आरोपीला अटक
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 07, 2021 | 6:37 PM

पुणे – शहरात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. उंड्री येथे राहणाऱ्या महिलेचा थेट डिलिव्हरी बॉयने विनयभंग करत तिच्या समोर अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सतीश केंधले नावाच्या डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल केला आहे.

तर झाले असे फियादी युवतीने ऑनलाईन शॉपिंग साईडवरून लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. त्या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी देण्यासाठी युवतीकडे आरोपी डिलिव्हरी बॉय म्हणून आला. आल्यानंतर त्याने युवतीच्या हातात बॅग दिली , त्यानंतर तिच्या समोरच पॅन्टची चेन काढून अश्लिल कृत्य केले. या घटनेने युवतीला धक्काबसला. मात्र तिने प्रसंगावधान राखत याचे माहिती आपल्या आईला फोन करुन दिली. त्यानंतर युवतीच्या आईने संबंधित डिलिव्हरी बॉयला फोन करून या कृत्याबाबत जाब विचाराला. त्यावर आरोपीने मी कुणाला भीत नाही जा काय करायचे कर , असे म्हटले. त्यानंतर युवती व तिच्या आईने उंड्री पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

न्यूड व्हिडीओ केला व्हायरल 

दुसरीकडे आयटीमध्ये काम कारणाऱ्या तरुणाने आपल्या प्रियेसीचा न्यूड व्हिडीओ तयार करून मित्र मैत्रीणीना पाठवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियसीसोबत ब्रेकअप झाल्याच्या रागातून तरुणाने हेविकृत कृत्य केले आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस स्थानकात 23वर्षीय तरुणीने 27 वर्षीय तरुणाच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही उच्च शिक्षित असून पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम करतात.

New delhi : 9, 10 जूनला राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत होणार, काँग्रेससह विरोधी पक्षांना एकत्र आणणार

Sanjay Raut: एकच फ्रंट असेल तरच पर्याय देऊ शकतो, नेतृत्वाचं नंतर ठरेल; संजय राऊतांचे राहुल गांधींसोबत पाऊण तास खलबते

अनिल देशमुखांच्या पत्नीला दिलासा, खासगी सचिव पलांडे आणि शिंदेंना मात्र जामीन नाहीच

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.