AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार

या प्रकरणात पोलिसांनी दिल्ली पोलिसांचा पतीवर संशय असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसच्या म्हणण्यानुसार ही संबंधित मुलीची ओळख पटली असून ती दिल्लीतील नत्थुपुरा परिसरातील रहिवासी आहे.

एका दिवसासाठी पत्नी बाहेर गेलेली, परत आल्यावर अज्ञात मुलीची अवस्था पाहून हादरली, पती फरार
Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 2:25 PM

दिल्ली – पत्नी पाहुण्यांकडे एक दिवस गेली, आल्यानंतर तिला घरात एका अनोख्या मुलीचा अर्धनग्न अवस्थेतला मृतदेह दिसला. त्यानंतर घाबरलेल्या पत्नीने तात्काळ पोलिसांना (police) ही माहिती दिली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता पत्नीचा नवरा देखील फरार असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे पोलिस देखील चक्रावले आहेत. नेमकं कोणी हत्या केली आहे ? का हत्या केली आहे ? असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे दिल्ली पोलिस अधिक चौकशी करीत आहेत. महिलेने घरात प्रवेश केल्यानंतर पलंगावर तिला महिला अर्धवट कपड्यात दिसली त्यानंतर तिला संशयास्पद वाटल्याने तिने पोलिसांना कळवले असे दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. ही घटना दिल्लीतील (delhi) बुराडी (buradi) येथील असून पोलिस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. याबाबत बुराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला असून पोलिसांना महिलेच्या पतीने हत्या केली असावी असा संशय आहे. त्यामुळे पोलिस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत.

गळा दाबल्याने मुलीची हत्या

बुराडी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली कारण प्रकरण इतकं भयानक होतं. त्यांनी सुरूवातीला त्यांची चौकशी केली. सध्या फरार असलेले अमन रावत त्यांची पत्नी प्रियंका रावत हीच्यासोबत बुराडी परिसरातल्या इनक्लेव परिसरात राहतात. प्रियंका एका दिवसासाठी तिच्या नातेवाईकांकडे राहायला गेली होती. एका दिवसानंतर ज्यावेळी पत्नी घराच्या दरवाजा जवळ आली. दरवाजा उघडला आणि प्रियांका यांचं लक्ष ज्यावेळी त्यांच्या पलंगाकडे गेलं. त्यावेळी तिला कायतरी वेगळं त्यामुळे ती जवळ गेलीतर तिथं तिला अर्धनग्न अवस्थेत एक मुलगी दिसली. घाबरलेल्या प्रियंकाने तिला अनेकदा आवाज देण्याचा प्रयत्न केला पंरतु काहीचं उत्तर मिळालं नाही त्यामुळे प्रियंकांचा संशय वाढला आणि त्यांनी पोलिसांना फोन केला.

फरार पतीचा शोध

या प्रकरणात पोलिसांनी दिल्ली पोलिसांचा पतीवर संशय असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहे. पोलिसच्या म्हणण्यानुसार ही संबंधित मुलीची ओळख पटली असून ती दिल्लीतील नत्थुपुरा परिसरातील रहिवासी आहे. मृत मुलीच्या वडिलांना पोलिसांनी हत्या झाल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलिसांना अमन आणि त्या युवतीचं अनेक दिवसांपासून संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला आहे. तसेच अमनने आपल्या घरी मुलीला का बोलावलं होत. तसेच दोघे भेटल्यानंतर नेमकं काय झालं असा प्रश्न पडला आहे.

VIDEO: राज ठाकरेंच्या कार्यक्रमातील स्टेज कोसळला, काही महिला अडकल्या; गोरेगावात मनसेच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

Drone Farming : शेती व्यवसयाचे बदलते चित्र, पंतप्रधान मोदींच्या हस्ते 100 ‘किसान ड्रोन’ला हिरवा झेंडा

महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?
महाराष्ट्र मॉक ड्रिलसाठी तयार; राज्यात कुठे-कुठे होणार मॉक ड्रिल?.
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की
संयुक्त राष्ट्रासमोर पाकिस्तान तोंडघाशी पडलं, बैठकीत नाचक्की.
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी
मॉक ड्रिलसाठी ठाणे प्रशासन सज्ज, रेल्वे प्रशासनाने केली तयारी.
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना
उद्या मॉक ड्रिलमध्ये सहभागी व्हा; भाजप आणि संघ परिवाराला सूचना.
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल
पुण्यात 76 ठिकाणी एकाच वेळी होणार मॉक ड्रिल.
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी
दादारमधील डिसिल्वा शाळेत सायरन वाजले, नागपूरमध्येही मॉक ड्रिलची तयारी.
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त
गजवा-ए-हिंद करण्याची संधी देताय म्हणून.., पाकिस्तानी मौलानांची डरपोक्त.
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती
खासदार घाबरले, पंतप्रधानही गायब झाले; पाकिस्तानी नेत्यांमध्ये भीती.
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री
वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकरांचं नाव देणार - मुख्यमंत्री.
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा
हल्ल्यापूर्वी अलर्ट दिला होता, म्हणून मोदींनी... काँग्रेसचा मोठा दावा.