पत्नी प्रियकरासोबत पळाली, सूडाच्या भरात पतीनं घर गाठलं, नेमकं कुणाला भोसकलं?

लग्न झाल्यानंतर आपलं आयुष्य एकदम मजेत असावं प्रत्येकाला वाटतं असतं, त्याचप्रमाणे आरोपीच्या पत्नीला सुध्दा आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटतं होतं.

पत्नी प्रियकरासोबत पळाली, सूडाच्या भरात पतीनं घर गाठलं, नेमकं कुणाला भोसकलं?
फाईल फोटो
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 9:51 AM

हरियाणा – पत्नी प्रियकरासोबत गुजरातमधून (gujrat) हरियाना (hariyana) राज्यात पोबारा केल्याचं पतीला समजलं, त्यानंतर त्याने तिचा मागोवा घेऊन तिला शोधल, पण पहिल्या पतीला पत्नी सापडली नसल्याने त्याने प्रियकराच्या आईवर चाकूने हल्ला केल्याचा प्रकार हरियाणा राज्यात उघडकीस आला आहे. सद्या आरोपीला पोलिसांनी (police) ताब्यात घेतलं असून त्याची अधिक चौकशी सुरू आहे. पहिला पती दारू पित असल्याने आपलं आयुष्य असंच घालवावं लागेल या भीतीने तिने प्रियकरासोबत पळ काढला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पळून गेलेल्या पत्नीनं हरियाणामध्ये गेल्यावर तिथं तिच्या प्रियकरासोबत दुसरा विवाह केला आहे. तसेच ती तिच्या प्रियकरासोबत राहत आहे.

या कारणामुळे पतीच्या घरातून काढला पळं

लग्न झाल्यानंतर आपलं आयुष्य एकदम मजेत असावं प्रत्येकाला वाटतं असतं, त्याचप्रमाणे आरोपीच्या पत्नीला सुध्दा आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटतं होतं. परंतु आरोपी वारंवार दारू पिऊन त्रास देत होता. त्यामुळे पत्नीला प्रचंड मनस्ताप सहन कारावा लागत होता. निराश असलेल्या पत्नीने एका तरूणाच्या प्रेमात पडली. तिने त्याला लग्न करण्याची गळ घातली. त्यानंतर दोघांनीही गुजरातहून हरियाणा परिसरात पळ काढला. पत्नी गायब झाल्यानंतर आरोपी परेशान झाला होता. तो तिचा मागोवा वारंवार घेत होता. परंतु त्याला तिचा मागोवा लागत नव्हता. अखेरीस तिने तिची फायनल खबर काढली आणि तो हरियाणा परिसरात पोहोचला.

प्रियकाराच्या आईला भोकसलं

खात्री झाल्यानंतर आरोपीने हरियाणामधील पत्नीचं घर शोधलं, तिथली माहिती त्याने व्यवस्थित घेतली. पण त्याला पत्नी बाहेर कुठे दिसत नव्हती, त्यामुळे तो परेशान झाला होता. त्याने घरात जाण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी तो घरात गेला त्यावेळी समोर आलेल्या प्रियकाराच्या आईला त्याने चाकूने भोकसलं. आरोपीने तब्बल 8 वेळा चाकू मारल्याने निशाण आहेत. तिथं गेल्यानंतर त्याला काही गोष्टी सहन न झाल्याने त्याने हल्ला केल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियकाराच्या आईवरती सध्या उपचार सुरू असून हरियाणा पोलिसांनी पती, पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतलं असल्याचे डीएसपी, संदीप कुमार यांनी सांगितले.

मुंबईत दोन वर्षाच्या मुलीची बापाकडून हत्या, पत्नीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक

मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी घरून निघाल्या, विहिरीत आढळले मृतदेह; दोन सख्ख्या बहिणींच्या मृत्यूने अंबाजोगाईत खळबळ

ग्रामपंचायत सदस्यांच्या पतीची तलवार नाचवत दहशत, कोल्हापूरच्या राधानगरी भागातली घटना; व्हिडीओ व्हायरल

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.