सगळ्यांना भाऊ आहे म्हणून सांगितलं, गावकरी अचानक घरात घुसले, समोरच दुश्य बघितलं, आणि….

Crime news : नेमकं प्रकरण काय? गावकऱ्यांना संशय का आला ?/. गावकऱ्यांनी दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पकडलं. त्यानंतर त्यांनी महिलेला कपडे घालू दिले. महिलेचा नवरा कुठे असतो?

सगळ्यांना भाऊ आहे म्हणून सांगितलं, गावकरी अचानक घरात घुसले, समोरच दुश्य बघितलं, आणि....
extramarital affair
Follow us
| Updated on: Sep 08, 2023 | 12:31 PM

पाटना : एक महिला नवऱ्याच्या अनुपस्थितीत तीन दिवसांपासून घरात एका युवकासोबत राहत होती. गावकऱ्यांनी तिला विचारलं, तेव्हा तिने सर्वांना हा माझा भाऊ आहे, म्हणून सांगितलं. सदर महिला घरात या युवकासोबत राहत होती. फारच कमीवेळा ती घराच्या बाहेर यायची. त्यावेळी गावकऱ्यांना तिच्यावर संशय आला. बिहारच्या बांकामधील हे प्रकरण आहे. नवऱ्याच्या अनुपस्थितीत या महिलेने एका युवकाला आपल्या घरी बोलावलं होतं. आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांना सांगितलं की, घरी आलेला युवक तिचा भाऊ आहे. त्यानंतर दोघे एकत्र घरी रहायचे. फारसे दोघे बाहेर दिसत नव्हते. त्यावेळी आसपासच्या काही लोकांना संशय आला. त्यांनी महिलेच्या घरावर छापा मारला. त्यावेळी दोघांना रंगेहाथ पकडलं.

गावकरी अचानक त्या महिलेच्या घरात घुसले. त्यावेळी सदर महिलेला युवकासोबत नको त्या अवस्थेत पकडलं. याच युवकाला ती आपला भाऊ म्हणून सांगत होती. गावकऱ्यांनी दोघांना आपत्तीजनक अवस्थेत पकडलं. त्यानंतर त्यांनी महिलेला कपडे घालू दिले. युवकाला त्याच अवस्थेत पकडलं. एका खांबाला बांधून बेदम मारहाण केली. गावकरी युवकाला मारहाण करत होते. त्यावेळी महिला त्याला वाचण्यासाठी मध्ये आली. मारहाणीपासून ती बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. महिलेचा पती बाहेर दुसऱ्याठिकाणी नोकरीला आहे. अमरपुर पोलीस ठाणे क्षेत्रातील ही घटना आहे. पोलिसांनी या प्रकरणात काय केलं?

गावकऱ्यांनी सांगितलं की, “युवक तीन दिवसांपासून महिलेसोबत तिच्या घरी राहत होता. लोकांनी विचारल तेव्हा तिने भाऊ म्हणून सांगितलं. पण त्या युवकासोबतच नको त्या अवस्थेत पकडलं” कुटुंबाच्या पालनपोषणासाठी महिलेचा नवरा बाहेर असतो. पत्नी इथे चुकीच काम करत होती. महिलेच्या प्रियकराला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यात ती गावकऱ्यांपासून प्रियकराचा बचाव करताना दिसतेय. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी आले. त्यांनी युवकाची सुटका केली व दोघांना घेऊ पोलीस ठाण्यात गेले. कोणीही या प्रकरणात तक्रार नोंदवलेली नाही. पोलिसांनी बाँड लिहून घेतला व दोघांची सुटका केली.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.