बेडरुमचा दरवाजा उघडून आत येताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप, मग खूप भयानक घडलं

सासूने रुमचा दरवाजा उघडताच तिला सूनेच नको ते रुप दिसलं. ते पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस ती तुटली व गुन्ह्याची कबुली दिली.

बेडरुमचा दरवाजा उघडून आत येताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप, मग खूप भयानक घडलं
extramarital affair
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 1:02 PM

नवरा घराबाहेर जाताच बायकोने असं काही केलं की, ज्याच्यावर कुटुंबियांना अजूनही विश्वास बसत नाहीय. नवऱ्याच पाऊल घराबाहेर पडताच बायकोने आपल्या बॉयफ्रेंडला घरी बोलवून घेतलं. बॉयफ्रेंड तिच्या शेजारीच रहायला होता. बेडरुममध्ये दोघांचा रोमान्स सुरु झाला. तितक्यात सासू तिथे आली. सासूने रुमचा दरवाजा उघडताच तिला सूनेच नको ते रुप दिसलं. ते पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. मध्य प्रदेशच्या छतरपूरमधील ही घटना आहे.

सासूला समोर पाहून सून घाबरली. आता आपल भांड फुटलं. नवऱ्याला समजणार हे तिला कळलं. सासू नवऱ्याला सांगेल, या भितीपोटी सूनेने बॉयफ्रेंडच्या मदतीने सासूची हत्या केली. त्यानंतर कोणाला समजू नये, म्हणून मृतदेह जंगलात फेकून दिला. काही लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी आपल्या पद्धतीने गुन्हेगारांना शोधून काढलं. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तिने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण अखेरीस ती तुटली व गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपी लक्ष्मीने काय सांगितलं?

पोलिसांनी महिलाा आणि तिच्या प्रियकराला कोर्टात हजर केलं. त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं. 24 वर्षाच्या लक्ष्मी सिंहने सोमवारी सचिनच्या साथीने आपल्या सासूची हत्या केली. हत्या केल्यानंतर दोघांनी मृतदेह जंगलात फेकून दिला. आरोपी लक्ष्मीने सांगितलं की, “मागच्या अनेक वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या सचिन सोबत तिचं अफेयर सुरु होतं. दोघे अनेकदा भेटायचे. सोमवारी पती कामासाठी बाहेर निघून गेला, त्यावेळी तिने प्रियकराला बोलावलं. माझ्या सासूने आम्हाला दोघांना नको त्या अवस्थेत बघितलं. तिने नवऱ्याला हे सांगू नये म्हणून मी सासूची हत्या केली. डोक्यावर विटेचे अनेक प्रहार केले. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला”

मुलाला अजूनही विश्वास बसत नाहीय

मुलगा अंकुर सिंहला अजून यावर विश्वास बसत नाहीय की, पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याच्या आईची हत्या केली. “अंकुरला मोठा धक्का बसला आहे. मी फक्त काही वेळासाठी बाहेर गेलो होतो. पत्नीवर आईची जबाबदारी होती. पण तिने माझ्या आईला मारुन टाकलं” असं अंकुर सिंह म्हणाला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.