बोट छाटली, मुंडक उडवलं, मुलांनी आईच्या हत्येमध्ये वडिलांना साथ का दिली?

Crime news | शरीरसंबंधाच्या नादात माया देवी नातच विसरली. सावत्र मुलाच्या प्रेमात पडली. दुसऱ्या मुलाला सुद्धा संबंध ठेवण्यासाठी त्रास देत होती. अखेर नको तेच घडलं.

बोट छाटली, मुंडक उडवलं, मुलांनी आईच्या हत्येमध्ये वडिलांना साथ का दिली?
Police arrest Accused
Follow us
| Updated on: Sep 30, 2023 | 1:36 PM

लखनऊ : एक हादरवून सोडणारी घटना घडलीय. महिलेची तिच्या नवऱ्याने आणि मुलांनी गळा दाबून हत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा महिलेचा शिरच्छेद झालेला मृतदेह आढळला. घटनास्थळी महिलेच शीर नव्हतं. तिच्या हाताची बोटं कापलेली होती. पोलिसांनी या प्रकरणात सर्व चारही आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी सांगितलं की, महिलेचा दुसरा नवरा, सावत्र मुलगा आणि भाच्याने मिळून ही हत्या केली. त्यांनी कुऱ्हाडीने मृतदेहाचे तुकडे केले. उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील मटौन्ध पोलीस ठाणे क्षेत्रात ही घटना घडली. माया देवी असं मृत महिलेच नाव आहे. ती छतरपुरच्या पहरा येथे राहते.

27 सप्टेंबरला चमरहा येथे पोलिसांना मृतदेह सापडला होता. पोलिसांची एक टीम या प्रकरणी चौकशी करतेय. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मायाची दोन लग्न झाली होती. ती दुसरा पती राजकुमार सोबत राहत होती. दुसऱ्या नवऱ्याला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं होती. एकाच सूरज प्रकाश आणि दुसऱ्याच नाव छोटू आहे. पत्नी माया देवीचे सूरज प्रकाश सोबत अनैतिक संबंध होते, असा आरोप राजकुमारने केलाय. माया देवी दुसरा मुलगा बृजेशला सुद्धा अनैतिक संबंध ठेवण्यासाठी त्रास देत होती. संबंध ठेवले नाही, तर खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत होती. यालाच कंटाळून तिघांनी मिळून मायादेवीची हत्या केली. तिला कल्पनाही आली नाही

महिलेचा पती राजकुमारने सूरज प्रकाश आणि भाचा उदयभान याच्यासाथीने मिळून मायादेवीला पिकअप व्हॅनमध्ये बसवले. आपल्यासोबत काही अघटित होईल, याची कल्पनाही मायादेवीला आली नाही. सेमरहा गावातील एका घनदाट जंगलात ते मायादेवीला घेऊन गेले. तिथे तिची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर कुऱ्हाडीने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. कोणाला ओळख पटवता येऊ नये, यासाठी तिचं मुंडक उडवलं, हाताची बोट कापली.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.