CBSE Re-evaluation Result 2023: 10वी, 12वी रिचेकिंगचा निकाल जारी, ही आहे डायरेक्ट लिंक

CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल 12मे रोजी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत 93.12 टक्के तर बारावीच्या परीक्षेत 83.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत किंवा ज्यांना आपले गुण सुधारायचे आहेत, त्यांच्यासाठी CBSE रिचेकिंगचा पर्याय देण्यात आला होता. आता रिचेकिंगचा निकाल जाहीर झाला आहे.

CBSE Re-evaluation Result 2023: 10वी, 12वी रिचेकिंगचा निकाल जारी, ही आहे डायरेक्ट लिंक
CBSE 10th 12th Re evaluationImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 13, 2023 | 3:24 PM

मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावीच्या रिचेकिंग निकाल जाहीर केला आहे. जे विद्यार्थी CBSE निकाल 2023 वर असमाधानी होते ज्यांनी पुनर्तपासणीसाठी अर्ज केला होता ते त्यांच्या गुणपत्रिका तपासू शकतात. निकाल पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइट – cbseresults.nic.in जावे लागेल. CBSE बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल 12मे रोजी जाहीर झाला. दहावीच्या परीक्षेत 93.12 टक्के तर बारावीच्या परीक्षेत 83.01 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जे विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत किंवा ज्यांना आपले गुण सुधारायचे आहेत, त्यांच्यासाठी CBSE रिचेकिंगचा पर्याय देण्यात आला होता. आता रिचेकिंगचा निकाल जाहीर झाला आहे. निकाल तपासण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.

CBSE रिचेकिंगचा निकाल कसा तपासावा

  • निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cbseresults.nic.in अधिकृत वेबसाइटवर जा.
  • पहिल्या पेजवर CBSE Board बोर्ड रिचेकिंग निकाल 2023 चा पर्याय पहा.
  • पुढील पेजवर इयत्ता 10 वी किंवा 12 वी च्या लिंकवर क्लिक करा.
  • रोल नंबर, स्कूल नंबर आणि जन्मतारीख टाकून निकाल तपासा.
  • निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.

CBSE 10 वी रिचेकिंग निकाल 2023 डायरेक्ट लिंक

CBSE 12 वी रिचेकिंग निकाल 2023 डायरेक्ट लिंक.

CBSE रिचेकिंग निकाल 2023 विद्यार्थी ऑनलाइन पाहू शकतात. इयत्ता दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या पुनर्मूल्यांकन आणि पुनर्तपासणी निकाल 10 मध्ये प्रवेश घेण्यासाठी, विद्यार्थ्यांना लॉगिन विंडोमध्ये आवश्यक तपशील भरावा लागेल. निकाल तपासल्यानंतर प्रिंट घ्यायला विसरू नका.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.