JEE Advanced Result चा निकाल आला, जाणून घ्या देशातील टॉप कॉलेज

JEE Advanced Result 2023 : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गुवाहाटीने JEE Advanced 2023 चा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल IIT JEE Advanced, jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला पाहता येणार आहे. आता 2023 मध्ये भारतातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालये कोणती आहेत? जाणून घ्या...

JEE Advanced Result चा निकाल आला, जाणून घ्या देशातील टॉप कॉलेज
IIT JEE Advanced Result
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 11:31 AM

मुंबई : अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी IIT JEE Advanced 2023 प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार आता JEE Advanced, jeeadv.ac.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. जॉईन सीट अलॉटमेंट प्रक्रिया (JoSAA) प्रक्रिया 19 जूनपासून सुरू होईल. प्रवेश परीक्षेत (IIT JEE Advanced 2023) उत्तीर्ण झालेले उमेदवार भारतातील टॉप 10 अभियांत्रिकी महाविद्यालयांची यादी खाली पाहू शकतात.

किती विद्यार्थी बसले होते

जेईईच्या दोन्ही पेपरमध्ये देशभरातून 1 लाख 80 हजार 372 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 43 हजार 773 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 36 हजार 204 मुले तर 7 हजार 509 मुलींचा समावेश आहे. यंदा हैदराबाद झोनमध्ये सर्वाधिक उमेदवार होते, परिणामी राज्यातही पात्र उमेदवारांची संख्या सर्वाधिक होती.

हे सुद्धा वाचा

हा आला देशात पहिला

JEE Advanced 2023 च्या प्रवेश परीक्षेत, हैदराबाद झोनच्या वी चिदविलास रेड्डी याने 360 पैकी 341 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे, तर मुलींमध्ये हैदराबादच्या नायकांती नागा भव्य हिने 298 गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. IIT JEE Advanced 2023 मध्ये पात्र झालेले उमेदवार आता रँक आणि स्कोअरच्या आधारावर देशभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ शकतील.

NEET UG निकाल असा पाहा

  • रिझल्ट चेक करण्यासाठी सर्वप्रथम https://jeeadv.ac.in/ अधिकृत वेबसाईटवर जा.
  • रिझल्ट चेक करा आणि प्रिंट आऊट घ्या.
  • जाहीर केलेला नीट यूजी निकाल 2023 थेट लिंकवरून पहा.

ही आहेत देशातील टॉप कॉलेज

1 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मद्रास, चेन्नई (तामिळनाडू) 89.79
2 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी दिल्ली (नवी दिल्ली) 87.09
3 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी बॉम्बे (महाराष्ट्र) 80.74
4 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी कानपुर (उत्तर प्रदेश) 80.65
5 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी रुड़की (उत्तराखंड) 75.64
6 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खड़गपुर (पश्चिम बंगाल) 73.76
7 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी गुवाहाटी (आसाम) 70.32
8 इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी हैदराबाद (तेलंगाना) 70.28
9 नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी तिरुचिरापल्ली (तामिळनाडू) 69.71
10 जादवपूर यूनिवर्सिटी, कोलकाता (पश्चिम बंगाल) 67.04
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.