Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CISCE Results 2023 Topper List: म्हारी छोरी के छोरे से कम है? या निकालातही मुलींचीच बाजी

CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट - cisce.org आणि results.cisce.org गुणपत्रिका पाहू शकतात. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि यूआयडी कोड आवश्यक असेल.

CISCE Results 2023 Topper List: म्हारी छोरी के छोरे से कम है? या निकालातही मुलींचीच बाजी
CISCE results 2023 out
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 5:57 PM

नवी दिल्ली: CBSE बोर्डा पाठोपाठ आज CISCE बोर्डाचाही निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा CISCE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुलींनी चांगली कामगिरी केली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 98.01 टक्के आहे. तर 95.95 टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे दहावीत मुलींचा निकाल 99.21 टक्के तर मुलांचा निकाल 98.71 टक्के लागला आहे. सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – cisce.org आणि results.cisce.org गुणपत्रिका पाहू शकतात. बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, निकाल पाहण्यासाठी रोल नंबर आणि यूआयडी कोड आवश्यक असेल.

CISCE निकाल 2023 कसा तपासावा

  • cisce.org आणि results.cisce.org ऑनलाइन अधिकृत वेबसाइटवर मार्कशीट पाहू शकता.
  • पोर्टलच्या होमपेजवरील निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
  • पुढच्या पेजवर रोल नंबर आणि यूआयडी कोडने लॉग इन करा.
  • त्याचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • निकाल तपासा आणि प्रिंट आऊट घ्या.

निकाल जाहीर करण्याबरोबरच गुणपत्रिका फेरतपासणीचा पर्यायही सीआयएससीई बोर्डाकडून देण्यात आला आहे. जे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत आपल्या गुणांवर समाधानी नाहीत. ते निकाल तपासणीसाठी 21 मे 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थी अधिकृत वेबसाइट – results.cisce.org आणि शाळेची मदत घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीनंतर मूळ गुणपत्रिकाही मिळणार आहे.

गेल्या वर्षी CISCE ISC चा निकाल कसा होता?

2022 मध्ये 12चे 99.38 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले होते. देशभरातून 154 विद्यार्थी पहिल्या तीन स्थानांमध्ये होते. सर्वाधिक 23 विद्यार्थी लखनौचे होते. गेल्या वर्षी मुलींचा निकाल 99.52 टक्के तर मुलांचा निकाल 99.26 टक्के लागला होता.

हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....