CUET UG Admit Card: सीयूईटी यूजी 2022 फेज 6 चे ॲडमिट कार्ड जाहीर! ॲडमिट कार्डची थेट लिंक

विद्यार्थी त्यांच्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे वेबसाइटवर साइन इन करून सीयूईटी यूजी फेज 6 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एनटीए 24 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान सीयूईटी परीक्षेचा टप्पा 6 आयोजित करीत आहे.

CUET UG Admit Card: सीयूईटी यूजी 2022 फेज 6 चे ॲडमिट कार्ड जाहीर! ॲडमिट कार्डची थेट लिंक
CUET UG 2022 Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 22, 2022 | 10:02 AM

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रन्स टेस्ट-अंडरग्रॅज्युएट (CUET UG) 2022 फेज 6 परीक्षेचे ॲडमिट कार्ड जाहीर केले आहे. cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटवर सीयूईटी प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड लिंक सक्रिय केली गेली आहे. विद्यार्थी त्यांच्या अर्ज क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे वेबसाइटवर साइन इन करून सीयूईटी यूजी फेज 6 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. एनटीए 24 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान सीयूईटी परीक्षेचा टप्पा 6 आयोजित करीत आहे.

सीयूईटी यूजी 2022 प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?

  1. ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, cuet.samarth.ac.in अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. होमपेजवर तुम्हाला सीयूईटी यूजी 2022 ॲडमिट कार्ड नावाची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.
  3. अर्ज क्रमांक, जन्मतारीख प्रविष्ट करून सबमिट करा.
  4. आता तुम्हाला तुमचं ॲडमिट कार्ड स्क्रीनवर पाहता येणार आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. ॲडमिट कार्ड डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्या.

सीयूईटी यूजी 2022 ॲडमिट कार्डची थेट लिंक

कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट

एनटीए सीयूईटी फेज सहाची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा भारतातील २५९ आणि देशाबाहेरील 10 शहरांमध्ये होणार आहे. प्रवेशपत्रात विद्यार्थ्यांना त्यांचे नाव, रोल नंबर, प्रवेश परीक्षेची तारीख, प्रवेश परीक्षेची वेळ, परीक्षा केंद्राचा तपशील, उमेदवाराची स्वाक्षरी यासह त्याचा फोटो व इतर आवश्यक माहिती पाहता येणार आहे. सीयूईटी 2022 चे ॲडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर उमेदवारांनी त्यावर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

2.86 लाख मुले सीयूईटी यूजी फेज 6 ची परीक्षा देणार

सीयूईटी यूजी फेज 6 ची परीक्षा 2.86 लाख मुले देणार आहेत. “जे उमेदवार तांत्रिक कारणांमुळे किंवा केंद्र रद्द केल्यामुळे आधीच्या टप्प्यात परीक्षा देऊ शकले नाहीत. त्यांना 24 ते 30 ऑगस्ट 2022 दरम्यान होणाऱ्या फेज 6 मध्ये परीक्षा देण्याची परवानगी दिली जाईल.” याशिवाय अनेक केंद्रांवर परीक्षाही रद्द करण्यात आली होती. अशा परिस्थितीत या समस्यांना तोंड देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली होती. पण आता पुन्हा एकदा परीक्षा देण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.