भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला वैमानिकाचं नाव काय होतं? असे असंख्य प्रश्न ज्याची उत्तरं तुम्हाला माहित नसतील, वाचा

कोणता प्राणी आहे ज्याचं हृदय त्याच्या डोक्यात आहे? असे अनेक प्रश्न आहेत ज्याद्वारे उमेदवारांच्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊयात.

भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला वैमानिकाचं नाव काय होतं? असे असंख्य प्रश्न ज्याची उत्तरं तुम्हाला माहित नसतील, वाचा
General KnowledgeImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 17, 2022 | 2:54 PM

देशभरात सरकारी नोकऱ्यांसाठी वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी उमेदवार शारीरिकदृष्टय़ा फिट असावा लागतो, तर अनेक ठिकाणी उमेदवाराची हुशारी जनरल नॉलेज तपासलं जातं. आपण कोणत्याही सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिली तरी एक गोष्ट आपल्याला सर्वत्र सामान्य दिसेल. सामान्य ज्ञान! सामान्य ज्ञान म्हणजेच जनरल कॉलेज हा असा एकच विषय आहे त्याच्याशी संबंधित प्रश्न तुम्हाला प्रत्येक परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तुम्ही कितीही तयारी केली तरी या विषयांचे काही प्रश्न असे असतात, जे आपल्याला माहीत नसतात. सगळ्यांनाच सगळं माहित नसतं ना.

उदाहरणार्थ, असा कोणता प्राणी आहे ज्याचं हृदय त्याच्या डोक्यात आहे? असे अनेक प्रश्न आहेत ज्याद्वारे उमेदवारांच्या ज्ञानाची परीक्षा घेतली जाते. अशाच काही प्रश्नांची उत्तरं आज जाणून घेऊयात. हे प्रश्न केवळ मनोरंजकच नाहीत, तर त्यांची उत्तरंही खूप मजेशीर आहेत.

प्रश्न 1: भारतातील पाण्याखाली असणारा सर्वात लांब पूल कोणता? उत्तर : ढोला-सादिया पूल, ज्याला भूपेन हजारिका पूल असेही म्हणतात. पाण्यावर बांधण्यात आलेला हा सर्वात लांब पूल आहे.

प्रश्न 2: वर्षानुवर्षे खराब न होणारे अन्न कोणते? उत्तर : “मध” ही अशी गोष्ट आहे जी वर्षानुवर्षे खराब होत नाही.

प्रश्न 3: भारतात राष्ट्रध्वज दिन कधी साजरा केला जातो? उत्तर : भारतात 22 जुलै रोजी राष्ट्रध्वज दिन साजरा केला जातो.

प्रश्न 4: जगात सर्वाधिक पोस्ट ऑफिसेस कोणत्या देशात आहेत? जगात सर्वाधिक पोस्ट ऑफिस भारतात आहेत.

प्रश्न 5: भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला वैमानिकाचं नाव काय होतं? उत्तर : भारताच्या पहिल्या महिला पायलटचे नाव हरिता कौर होते. 2 सप्टेंबर 1994 रोजी त्यांनी प्रथमच Avro HS-748 हे विमान उडवले.

प्रश्न 6: सावली कशाची नसते? उत्तर : रस्त्याची सावली नसते.

प्रश्न 7: असे काय आहे जे जळत नाही किंवा बुडत नाही? उत्तर: बर्फ ही अशी गोष्ट आहे जी जळत नाही किंवा बुडत नाही.

प्रश्न 8: भारतीय राज्यघटनेत प्रथम सुधारणा कधी करण्यात आली? उत्तर : भारतीय राज्यघटनेत 1951 मध्ये पहिल्यांदा सुधारणा करण्यात आली.

प्रश्न 9: कोणत्या प्राण्याच्या हृदय त्याच्या डोक्यात आहे? उत्तर : समुद्री खेकड्याचे हृदय त्याच्या डोक्यात असते.

प्रश्न 10: सिगारेटला हिंदीत काय म्हणतात? उत्तर : सिगारेटला हिंदीत धूम्रपान म्हणतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.