AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल

आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकालअधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर उपलब्ध आहे. तसेच विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईवरसुद्धा पाहता येईल. (icai ca result mobile result check)

ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, 'असा' पाहा मोबाईलवर निकाल
CA-FOUNDATION
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 11:04 PM

ICAI CA Result Jan 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया कडून घेतल्या जाणाऱ्या सीए परीक्षा 2021 चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. आयसीएआय सीए फाऊंडेशन आणि सीए फायनल परीक्षेचा निकाल (ICAI CA Foundation Result 2021) अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org वर उपलब्ध आहे. सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आपला निकाल आयसीएआय शिवाय caresults.icai.org आणि icai.nic.in या वेबसाईटसवर सुद्धा पाहता येईल. तसेच विद्यार्थ्यांना आपला निकाल मोबाईवरसुद्धा पाहता येईल. (ICAI CA result January 2021 declared check result on mobile know all process)

मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वेबसाईटवर निकाल कसा पाहावा?

>>> सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा

>>> यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा

>>> त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका

>>> तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Final किंवा CA Foundation परीक्षेचा निकाल दिसेल

>>> निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा

ICAI CA Foundation, Final (old New Coruse) Result SMS द्वारे पाहा

सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. फाऊंडेशनचा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या. तुम्हाला तुमचा निकला एसएमएसद्वारे मिळेल.

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

इतर बातम्या :

SSC HSC Exam 2021 msbshse Maharashtra : दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच होणार, वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती
युद्धाची भिती अन् पाकचा शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन.
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा
..त्याशिवाय पर्याय नाही, जरांगे पाटलांकडून इशारा देत चलो मुंबईचा नारा.
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा
'त्या' झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी झाल्यानंतर वडिलांकडून मोठा दावा.
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार
पाकिस्तानकडून युद्धबंदीचं उल्लंघन; आखनूर भागात गोळीबार.
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्...
हिंदू हो क्या?, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं अन्....
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष
पंतप्रधान मोदींच्या 5 मोठ्या बैठका; निर्णयाकडे देशाचं लक्ष.
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन
पहलगाम हल्ल्याचा मुद्दा ब्रिटिश संसदेत उपस्थित; शांततेचं आवाहन.
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती
'शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल', नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती.