MH CET Law : अजूनही वेळ आहे ! Law परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, एमएच सीईटी लॉ अर्जाची मुदत वाढवली

या लिंकवर जाऊन अर्ज भरता येऊ शकतो. 5 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी परीक्षा 10 ते 18 आणि 19 जून 2022 पर्यंत पुढे ढकलली आहे. 3 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी मात्र दिलेल्या वेळापत्रकानुसारच घेतली जाणार आहे.

MH CET Law : अजूनही वेळ आहे ! Law परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता, एमएच सीईटी लॉ अर्जाची मुदत वाढवली
Law परीक्षेसाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकताImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 11:50 AM

मुंबई : महाराष्ट्र राज्य सीईटी सेलने एमएच लॉ (MH CET LAW) परीक्षेसाठी अर्ज (APPLICATION) करण्याची मुदत पुढे ढकलली आहे. लॉ (LAW) च्या 3 वर्षे आणि 5 वर्षाच्या अभ्यासक्रमासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. आता विद्यार्थी 3 वर्षाच्या एमएच लॉ सीईटीसाठी 29 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात आणि 5 वर्षाच्या एमएच लॉ सीईटीसाठी 2 मे 2022 रोजी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. cetcell.mahacet.org या लिंकवर जाऊन अर्ज भरता येऊ शकतो. 5 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी परीक्षा 10 ते 18 आणि 19 जून 2022 पर्यंत पुढे ढकलली आहे. 3 वर्षे अभ्यासक्रमाची एलएलबी सीईटी मात्र दिलेल्या वेळापत्रकानुसारच घेतली जाणार आहे.

MH CET LAW रजिस्ट्रेशन फी

General Category Candidates – 800/- Rs

SC/ST Category Candidates – 400/- Rs

एमएच सीईटी लॉ अर्ज 2022 कसा भरायचा ?

  • cetcell.mahacet.org या लिंकवर जा.
  • 5 वर्षांचे इंटिग्रेटेड एलएलबी परीक्षा पोर्टल उघडा
  • नवीन नोंदणीवर क्लिक करा.
  • चालू असलेला इमेल आयडी, संपर्क क्रमांक आणि वैयक्तिक माहिती नीट लक्षपूर्वक भरा.
  • फॉर्म सबमिट करा आणि फी भरा.
  • फॉर्मची प्रिंट आऊट घ्या. जवळ ठेवा.

CLAT परीक्षाही 19 जून रोजी होणार

रिपोर्ट्सनुसार नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज (NLU) 19 जून 2022 रोजी क्लॅट 2022 परीक्षा घेणार आहे. क्लॅट आणि 5 वर्षे अभ्यासक्रमाची एमएच सीईटी लॉ अशा दोन परीक्षांची एकाच दिवशी टक्कर होऊ शकते. त्यामुळे एमएच सीईटी लॉ 2022 साठी अर्ज करताना क्लॅट परीक्षेचा विचार करून उमेदवारांना अर्ज भरावा लागणार आहे. एमएच सीईटी लॉ ही परीक्षा महाराष्ट्रातील विधी महाविद्यालयांच्या प्रवेशासाठी घेतली जाते. क्लॅट परीक्षा ही नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीज मध्ये प्रवेश घेण्यासाठी उपयोगी ठरते.

इतर बातम्या :

Summer Season : मराठवाड्यात ज्वारीचे क्षेत्र घटले मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळले..!

Beed Accident | बीडमध्ये ट्रक आणि जीपचा भीषण अपघात, सहा प्रवासी जागीच ठार

Navneet Rana : नवनीत राणा यांनी खासदार विकास निधीतला किती निधी खर्च केला? संपूर्ण आकडेवारी

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.