Pariksha Pe Charcha 2024 | मोहम्मदचा पीएम मोदींना प्रश्न, त्यावर मिळालं असं उत्तर

Pariksha Pe Charcha 2024 | परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या दरम्यान त्यांनी देशभरातून शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर दिली. त्याआधी त्यांनी नवीन शिक्षा धोरण (NEP 2020) अटल इनोवेशन प्रोग्राम अंतर्गत सुरु झालेल्या इनोवेशन प्रोग्राममध्ये सहभाग घेतला.

Pariksha Pe Charcha 2024 | मोहम्मदचा पीएम मोदींना प्रश्न, त्यावर मिळालं असं उत्तर
Pariksha Pe Charcha 2024
Follow us
| Updated on: Jan 29, 2024 | 12:30 PM

Pariksha Pe Charcha 2024 | आगामी बोर्डाच्या परीक्षा ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधला. यंदाच परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच 7 व वर्ष आहे. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिल्लीचा विद्यार्थी मोहम्मद अर्शने पीएम मोदींना एक प्रश्न विचारला. परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी सल्ला मागितला. त्याला उत्तर देताना पीएम मोदींनी टीचर्स आणि पालकांवरील दबाव कमी करण्याचा सल्ला दिला.

परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 2024 साठी एकूण 26,31,698 रजिस्ट्रेशन प्राप्त झाले होते. यात निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पीएम मोदींना अनेक प्रश्न विचारले. यावेळी पीएम मोदींनी फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मनात जे भय आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न केला.

परीक्षा पे चर्चा 2024

स्वत:वर विचार करा : पंतप्रधानांना एका विद्यार्थ्याने शाळेतील वाढत्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, तुमच्या वर्गातील विद्यार्थी 100 पैकी 90 गुण मिळवत असेल, तर त्याच्याशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वत:च्या क्षमतेचा विचार करा. आपल स्कील वाढवून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा.

स्ट्रेस कमी करण्याचा मंत्र : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

AI वर चर्चा : पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल चर्चा केली. नवीन टेक्नोलॉजी आत्मसात करण्याचा सल्ला दिला. AI Tools चा खूप सावध राहून अभ्यास करण्याचा सल्ला दिला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.