राधानगरी धरण 71. 37 टक्के भरले आहे.

राधानगरी धरण 71. 37 टक्के भरले आहे.

| Updated on: Jul 17, 2022 | 2:52 PM

धरणपाणलोट क्षेत्रात 1922 मिमी पावसाची नोंद झाली आहे . राधानगरी धारणातून 1400 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग भोगावती नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

कोल्हापूर – राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे धरणातील पाण्याची क्षमताहीही वाढली आहे. कोल्हापुर मधील राधानगरी धरणातील पाण्याची क्षमताही वाढली आहे. राधानगरी धरण 71.37  टक्के भरले आहे. धरणपाणलोट क्षेत्रात 1922 मिमी पावसाची नोंद झाली आहे . राधानगरी धारणातून 1400 क्युसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. विसर्ग भोगावती नदी पात्रात सोडण्यात आला आहे.

Published on: Jul 17, 2022 02:52 PM