CBSE 10th Exam 2021 Cancelled: सोनू सूद विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहिला, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर म्हणाला…

अखेर हा निर्णय झाला. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, असं ट्विट अभिनेता सोनू सूदनं केलं आहे Sonu Sood Congratulate students

CBSE 10th Exam 2021 Cancelled: सोनू सूद विद्यार्थ्यांच्या पाठिशी राहिला, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर म्हणाला...
तरुणीने सोनू सूदला केली बॉयफ्रेण्ड देण्याची विनंती
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 3:53 PM

CBSE 10th Exam 2021 Cancelled नवी दिल्ली: अभिनेता सोनू सूदनं सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा आणि बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. अखेर हा निर्णय झाला. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, असं ट्विट अभिनेता सोनू सूदनं केलं आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द कराव्यात यासाठी सोशल मीडियावर मोहीम राबवली होती. त्याला देखील सोनू सूदनं पाठिंबा दिला होता. (Sonu Sood congratulate students for cbse board 10 class exam cancelled and 12 class postponed)

सोनू सूद काय म्हणाला?

केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं सीबीएसई बोर्ड परीक्षांबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर अभिनेता सोनू सूदनं ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये अखेर हा निर्णय झाला. सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, असं ट्विट केलं आहे. मात्र, सोनू सूदला विद्यार्थी आयसीएसई बोर्डाच्या परीक्षेसंदर्भात प्रश्न विचार आहेत.

सोनू सूद यापूर्वी काय म्हणाला होता?

सोनू सूदनं 11 एप्रिलला एक व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. सर्वांना मी आवाहन करतो की जे विद्यार्थी बोर्डाच्या ऑफलाईन पद्धतीनं परीक्षेला सामोरं जाणार आहेत त्यांच्या पाठिशी राहा, असं सोनू सूद म्हणाला होता.देशात सध्या 1 लाख 45 हजार रुग्ण प्रत्येक दिवशी वाढत आहेत, अशा वेळी विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे त्यांना प्रमोट करावं, त्यांच्या जीव संकटात घालू नये, असं मत सोनू सूदनं व्यक्त केलं होतं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीनंतर निर्णय जाहीर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिलं आहे.

संबंधित बातम्या

CBSE 10th Exam 2021 Cancelled: सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय, दहावीची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

Board Exam 2021: बोर्ड परीक्षा रद्द करा, विद्यार्थ्यांच्या मागणीला सोनू सूदचा पाठिंबा, सरकारला सांगितला ‘हा’ उपाय

(Sonu Sood congratulate students for cbse board 10 class exam cancelled and 12 class postponed)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.